न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०७ एप्रिल २०२१) :- पिंपरी-चिंचवड शहरात आज बुधवारी (दि. ०७) रोजी २७८४ जणांना कोरोनाची बाधा झालेली आहे. पिंपरी-चिंचवड शहरातील उपचाराला दहा दिवस पूर्ण झालेल्या आणि कोणतीही लक्षणे नसलेल्या २२५७ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.
पिंपरी चिंचवड हद्दीमधील आज मृत झालेले रुग्ण हे ०८ पुरुष – सांगवी (६८, ६१ वर्षे), थेरगांव (४० वर्षे), काळेवाडी (६६ वर्षे), चिंचवड (५१ वर्षे), वडमुखवाडी (८२ वर्षे), पिंपरी (६७ वर्षे), भोसरी (५५ वर्षे) : ०५ स्त्री – पिंपरी (३२, ७५ वर्षे), चिंचवड (४५ वर्षे), सांगवी (५७ वर्षे), रहाटणी (७६ वर्षे) येथील रहिवासी आहेत.
पिंपरी चिंचवड हद्दीबाहेरील रहिवाशी परंतु पिंपरी चिंचवड हद्दीमधील रुग्णालयात मृत झालेले रुग्ण हे १ पुरुष- हडपसर (५४ वर्षे) : ०२ स्त्री – पुणे (५५,८५ वर्षे) येथील रहिवासी आहे.
पिं. चिं. शहरातील सक्रीय रुग्णांची संख्या १५८७६८ वर पोहोचली आहे. शहरातील कोरोनामुक्त रुग्णांची संख्या १३२३८६ वर पोहोचली आहे. आजपर्यंत शहरातील कोरोनामुळे २१०७ जणांचा मृत्यू झालेला आहे.
पिंपरी चिंचवड शहरातील प्रभाग निहाय कोविड बाधित रुग्ण संख्या अ – ३६७, ब – ४५४, क – २६३, ड – ४७३, इ – २८१, फ – २६९, ग – ३५८, ह – ३१९, एकुण – २७८४.