न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २१. जून. २०२१) :- चिखली घरकुल येथे एका व्यक्तीने इमारतीवरून उडी मारून आत्महत्या केली. ही घटना आज सोमवारी (दि. २१) सकाळी घडली.
रोहिदास रावजी पिंगळे (रा. बी आठ, घरकुल, चिखली) असे आत्महत्या केलेल्या व्यक्तीचे नाव आहे. आत्महत्येचे नेमके कारण समजू शकले नाही. चिखली पोलीस तपास करीत आहेत.