- भाजपची चिंता वाढली…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १६ सप्टेंबर २०२१) :- पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे विद्यमान नगरसेवक व अपक्ष गटनेते कैलास (बाबा) भालचंद्र बारणे यांनी आज राष्ट्रवादी काॅग्रेस पक्षाच्या मुबईतील कार्यालयात उपमुख्यंमत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थित राष्ट्रवादी काॅग्रेसमध्ये प्रवेश केला आहे.
यावेळी शहराध्यक्ष संजोग वाघेरे (पाटील), नगरसेवक नाना काटे, संतोष बारणे, (मा.विरोधी पक्षनेते, अभय मांढरे आदी उपस्थित होते.