न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २४. सप्टेंबर २०२१) :- ग्रीन वर्ल्ड, जनसेवा सहकारी बँक आणि Cosmos Co Op Bank यांच्या वतीने कोरोना कालावधीमध्ये महाराष्ट्रातील सहकारी बँकेने कोरोना वारीयर म्हणून काम केलेल्या बँकेना पुरस्कार जाहीर करण्यात आले.
पुणे येथील जनसेवा सहकारी बँक लि पुणे यांना देण्यात आला. पुरस्कार बँकेचे वतीने बँकेचे माजी चेअरमन व विद्यमान संचालक अँड सतिश गोरडे यांना सहकार आयुक्त महाराष्ट्र राज्य मा अनिल कवडे, एअर मार्शल आदरणीय भूषण गोखले, कासमास बँक चेअरमन सी ए मिलींद काळे, मा गौतम कोतवाल यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.