न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०४ जून २०२४) :- लोकसभा सार्वत्रिक निवडणुक २०२४ ची मतमोजणी (दि. ०४) रोजी होत आहे. ३३ मावळ या लोकसभा मतदार संघाच्या निवडणुक मतमोजणीला आज मंगळवार रोजी (दि. ०४) रोजी श्री शिव छत्रपती क्रीडासंकुल, बालेवाडी पुणे या ठिकाणी पार पडत आहे.
हाती आलेल्या पहिल्या कलानुसार शिरुरमधून महाविकास आघाडीचे उमेदवार अमोल कोल्हे आघाडीवर आहेत. अमोल कोल्हे यांनी नऊ हजार मतांची आघाडी घेतली असून महायुतीचे शिवाजी आढळराव पाटील पिछाडीवर आहेत.
तर, मावळमध्ये पोस्टल मतदानात महाविकास आघाडीचे उमेदवार संजोग वाघेरे आघाडीवर असल्याची माहिती मिळत असतानाच श्रीरंग बारणे आघाडीवर गेले आहेत.
सविस्तर निकाल अपडेट थोड्याच वेळात…….