न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी :- जुन्नर( बेल्हा) येथे पार पडलेल्या विभागीय कैरम स्पर्धेत चिंचवड येथील पोदार स्कूल ची खेळाडू मनस्वी मगर हिची राज्यस्तरीय कैरम स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
या स्पर्धेत अहमदनगर,सोलापुर व् पुणे विभागातुन ऐकून २०० मुले अणि मुलींनी सहभाग नोंद्वला होता. विजेती खेळाडूचे अभिनंदन प्राचार्य शहनाज कोटार उपप्राचार्य सौ अर्चना करंडे, मनीषा घोसरवडे यांनी अभिनंदन केले
या खेळाडूला क्रीडा शिक्षक प्रवीण दिघे, महेश कांबळे माधुरी राणे, आत्माराम काळे, सुप्रभात बांगर यांचे मार्गदर्शन लाभले.