- महिला अध्यक्षपदी अॅड. पल्लवी विघ्ने…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०२ मार्च २०२४) :- भाजप शहर कायदा सेलच्या महिला अध्यक्षपदी अॅड. पल्लवी विघ्ने यांची निवड झाली आहे. भाजपचे शहराध्यक्ष शंकर जगताप व कायदा सेलचे शहराध्यक्ष अॅड. गोरक्षनाथ झोळ यांनी त्यांची नियुक्ती केली आहे.
आमदार महेश लांडगे, अश्विनी जगताप, उमा खापरे, माजी खासदार अमर साबळे, प्रदेश सदस्य सुरेश खाडे यांच्या मार्गदर्शनाखाली महिला कायदा सेलची कार्यकारणी जाहिर करण्यात आली आहे.
महिला कायदा सेलची कार्यकारणी पुढीलप्रमाणे…
उपाध्यक्षा – अॅड. सारिका पवार, अॅड. अंतरा देशपांडे, अॅड. प्रियंका सुरवसे,
सरचिटणीस – अॅड. प्रज्ञा कुलकर्णी, अॅड. वर्षा माडगुळकर, अॅड. संगिता कुशलकर,
चिटणीस – अॅड. मनाली सावंत, अॅड. सुजाता कुलकर्णी (सुकाळे), अॅड. रिना मगदुम
कोषाध्यक्ष – अॅड. प्रिया गुरव,
सदस्या – अॅड. रुपाली राक्षे, अॅड. जयश्री खोंद्रे (गोरे), अॅड. सारीका पाटील, अॅड. सुरेखा थोरात, अॅड. मयुरी काकडे, अॅड. भारती पुरोहित, अॅड. पुजा साळुंके (दळवी), अॅड. आरती घरत, अॅड. आरती गायकवाड, अॅड. स्वाती पावडे.















