न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०८ मार्च २०२४) :- उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन प्रकाश हिरे यांची पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयात सहायक पोलीस आयुक्त पदी बदली करण्यात आली आहे.
यापूर्वी ते धुळे येथे शिरपूर उपविभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी म्हणून कार्यरत होते. राज्याच्या गृह विभागाने ही बदली केली आहे.