न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०८ मे २०२४) :- मोरवाडीत ग्रेड सेपरेटरमध्ये कंटेनर बंद पडला होता. त्यामुळे वाहतूककोंडी निर्माण झाली. महामार्गावर वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.
ग्रेड सेपरेटरमधील जाणाऱ्या दोन्ही लेनवर तिरका झाला. त्यामुळे ग्रेड सेपरेटर ब्लॉक झाला. त्यामुळे पुण्याकडून निगडीकडे जाणाऱ्या वाहतुकीस अडथळा आला.