न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०९ जून २०२४) :- स्वी सदस्य दिनेश यादव यांनी आ. महेश लांडगे यांच्या सहकार्याने विविध समस्या सोडवण्यासाठी पुढाकार घेतला आहे.
कुदळवाडी परिसरातील विविध मागण्यांसाठी प्रभागाचे मा. स्वीकृत सदस्य दिनेश यादव यांनी महापालिका अति. आयुक्त जांभळे पाटील यांची भेट घेतली.
कुदळवाडी भागात विकास कामे सुरू करण्यात आली आहेत. नाल्याचे बांधकाम आणि वाहतूक समस्या सोडवण्यासाठी अंतर्गत डिपी रस्ते विकसित करण्याची मागणी त्यांनी अधिकाऱ्यांकडे केली आहे.











