- शहरातील लसीकरण केंद्रांच्या ठिकाणांसाठी वाचा…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०५. जुलै. २०२१) :- पिंपरी चिंचवड शहरात उद्या मंगळवारी (दि. ०६) रोजी ‘कोव्हिशील्ड’ १८ ते ४४ वर्षे वयोगटासाठी फक्त पहिला डोस हा १०० टक्के ऑनलाईन नोंदणी करून स्लॉट बुकिंग केलेल्या लाभार्थ्यांना देण्यात येणार आहे. कोविन अॅपवर नोंदणी करण्यासाठी सकाळी ८.०० नंतर स्लॉट बुकींग करण्यासाठी ओपन करण्यात येतील.
हा डोस कै. ह.भ.प.प्रभाकरमल्हारराव कुटे मेमोरीयल हॉस्पीटल, आकुर्डी संजयकाळे सभागृह इ.एस.आय.एसहॉस्पीटल- मोहननगर, चिंचवड साईअंब्रेला,संभाजीनगर दवाखाना घरकुलदवाखाना चिखली पिं.चिं. मनपा. कन्या शाळा,चिखली पिं.चिं. मनपा. शाळा जाधववाडी रुपीनगरशाळा यमुनानगररुग्णालय प्राथमिकशाळा – ९२, मोरे वस्ती, म्हेञे वस्ती आचार्यअत्रे सभागृह वाय.सी.एम रुग्णालयाजवळ मासुळकरकॉलनी आय हॉस्पिटल नेहरुनगरउर्दु शाळा संतज्ञानेश्वरक्रीडा संकुल, इंद्रयनी नगर, भोसरी अंकुशरावलांडगे नाटयगृह, भोसरी आदिशक्ती हॉस्पीटल भोसरी पिं.चिं. मनपा. शाळा बोपखेल सखुबाईगार्डन, भोसरी सावित्रीबाई फुले, प्रायमरी स्कुल,मोशी दवाखाना छञपतीशाहु महाराज प्राथमिक विद्यालय,दिघी(सी एस एम) पंडितजवाहरलाल नेहरु शाळा, च-होली अहिल्या बाईहोळकर सांगवी मनपा शाळा कासारवाडी दवाखाना खिवंसरापाटील हॉस्पिटल, थेरगाव पिंपळेनिलख इंगोले मनपा शाळा, पि. निलख दवाखानाजवळ आबाजी रामभाऊ भुमकर प्राथमिक शाळा, भूमकर वस्ती मारुतीगेणु कस्पटे प्राथमिक शाळा, कस्पटे वस्ती, वाकड कांतीलालखिंवसरा पाटिल प्राथमिक शाळा, मंगलनगर थेरगाव-३३ पिं.चिं. मनपा. शाळा,पवनानगर, काळेवाडी अण्णासाहेबमगर शाळा,पिंपळे सौदागर नवीन जिजामाता रुग्णालय नताशा आय क्लिनिक, पिंपळे सौदागर काकाज इंटरनॅशनल स्कुल, तापकिर मळा, काळेवाडी फकीरभाई पानसरे उर्दु शाळा, चिंचवड स्टेशन क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले (जुने तालेरा) रुग्णालय,चिंचवड, पुणे मानसरोवरगुरुव्दारा, वाल्हेकरवाडी सेक्टर नं.२९, मोरेश्वर भोंडवे कार्यालयाजवळ,रावेत प्रेमलोकपार्क दवाखाना या ३८ लसीकरण केंद्रावर सकाळी १०.०० ते सायं. ५.०० या कालावधीत १००, २००, ३००, ४०० लाभार्थ्यांच्या क्षमतेने मिळेल.
वय ४५ वर्षा पेक्षा जास्त वयोगटामधील लाभार्थ्यांना आणि HCW व FLW यांना ‘कोव्हॉक्सीन’ चा पहिला व दुसरा हा पहिल्या डोसनंतर १२ ते १६ आठवडयांच्या दरम्यान म्हणजे (८४ दिवसानंतर ते ११२ दिवसपर्यत) देण्यात येणार आहे. या अनुषंगाने लसीकरणाचा डोस पिंपरी चिंचवड महानगर पालिकेच्या हेगडेवारजलतरण तलाव, (पॅनअर्थो रुग्णालयासमोर) आर.टी.टी.सी सेंटर स्केटिंग ग्रांऊड, सेक्टर नं.२१ यमुनानगर तळवडे समाज मंदीर शाळापिं.चिं. मनपा. शाळा, खराळवाडी दिनदयाल शाळा पवना बॅंक मागे, संत तुकाराम नगर पिंपरी एस.एस.अजमेरास्कुल, अजमेरा क्वालिटीसर्कल, भोसरी गंगोञीपार्क,दिघी नवीन भोसरी रुग्णालय गणेश इंग्लि श स्कुल,दापोडी शंकुतलाशितोळे शाळा,वेताळ महाराज सोसायटी, जुनी सांगवी बालाजीलॉन्स, नदी शेजारी जुनी सांगवी. पि.चि. मनपा शाळा, वाकड पिं.चिं.मनपा यशवंतराव प्राथमिक शाळा, ग प्रभाग पिं.चिं. मनपा. शाळा राहटणी कर्मवीर भाऊराव पाटील, पिंपरी वाघेरे ड प्रभाग शाळा मनपाशाळा किवळे बिजलीनगर दवाखाना बापुरावढवळे प्रायमरी स्कुल, पुनावळे अश्विानीमेडीकल फाऊंडेशन, मोरया हॉस्पीटल, चिंचवड कामतहॉस्पीटल पिंपरी नर्सिंग स्कुल, चिंचवड मनपाशाळा, वाल्हेकरवाडी या २३ लसीकरण केंद्रावर सकाळी १०.०० ते सायं. ५.०० या कालावधीत २०० व ३०० लाभार्थ्यांच्या क्षमतेने मिळेल. वय ४५ वर्षावरील लाभार्थी यांचे लसीकरण हे केंद्रांना उपलब्ध करुन दिलेल्या लसीच्या क्षमतेनुसार ऑन द स्पॉट रजिस्ट्रेशन इन कोविन ऍप या पध्दतीने करण्यात येईल.
तसेच उद्या ‘कोव्हॉक्सीन’ वय १८ ते ४४ वर्षे लाभार्थींना फक्त दुसरा डोस हा पहिल्या डोस नंतर २८ दिवस झालेल्या लाभार्थ्यांना पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या सावित्रीबाई फुले, प्रायमरी स्कुल, भोसरी, कै. ह.भ.प.प्रभाकरमल्हारराव कुटे मेमोरीयल हॉस्पीटल, आकुर्डी या लसीकरण केंद्रावर सकाळी १०.०० ते सायं. ५.०० या कालावधीत १०० लाभार्थ्यांच्या क्षमतेने देण्यात येईल.
उद्या ‘कोव्हॉक्सीन’ वय ४५ वर्षा पुढील लाभार्थींना पहिला डोस व दुसरा डोस हा पहिल्या डोस नंतर २८ दिवस झालेल्या लाभार्थ्यांना पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या पिंपळे गुरव माध्यमिक शाळा, स्वामी विवेकानंद बॅडमिंटन हॉल, जिजामाता पार्क, फुलेनगर या लसीकरण केंद्रावर सकाळी १०.०० ते सायं. ५.०० या कालावधीत १०० लाभार्थ्यांच्या क्षमतेने देण्यात येईल.
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या सर्व लसीकरण केंद्रावर दि.०६/०७/२०२१ रोजी सकाळी ०९.०० वाजले नंतर टोकन वाटप करण्यात येईल, त्यामुळे नागरिकांनी वेळेआधी लसीकरण केंद्रावर गर्दी करु नये.


















