- रविवारी तब्बल २२७ जणांना कोरोनाची लागण…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २६ जून २०२२) :- पिंपरी-चिंचवड शहरात आज रविवारी (दि. २६) रोजी कोरोना रुग्णांच्या संख्येने दोनशेचा आकडा पार केला आहे. त्यामळे कोरोना डोके वर काढताना दिसत आहे. आज २२७ जणांना कोरोनाची बाधा झालेली आहे.
शहरातील सक्रीय रुग्णांची संख्या ३६१४९७ वर पोहोचली आहे. कोरोनामुक्त रुग्णांची संख्या ३५६७३७ वर पोहोचली आहे. आजपर्यंत शहरातील कोरोनामुळे ४६२४ जणांचा मृत्यू झालेला आहे. पिंपरी चिंचवड हद्दीमधील आज मृत झालेली रुग्णसंख्या ०० एवढी आहे.