न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २२ सप्टेंबर २०२२) :- रयत विद्यार्थी विचार मंचाच्या वतीने कर्मवीर भाऊराव पाटील यांची जयंती साजरी करण्यात आली. त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला.
यावेळी संस्थापक अध्यक्ष धम्मराज साळवे, प्रदेश महासचिव संतोष शिंदे, प्रदेश सहसचिव भाग्यश्री आखाडे, पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष मयूर जगताप, पिंपरी चिंचवड उपाध्यक्ष समाधान गायकवाड, पिंपरी चिंचवड सचिव प्रगती कोपरे, पिंपरी चिंचवड शहर समन्वयक प्रमोद लोंढे, सदस्य अक्षय गायकवाड उपस्थित होते.


















