न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी : नगरसेवक शैलेश मोरे यांच्या माध्यमातून पिंपरी विधानसभेतील बौध्दनगर येथे प्रधानमंत्री उज्वला गॅस योजनेअंतर्गत गोरगरीब व गरजू पात्र लाभार्थ्यांना मोफत गॅसचे वितरण करण्यात आले.
यावेळी स्थायी समिती अध्यक्षा ममता गायकवाड व परिसरातील नागरिक उपस्थित होते.