न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १८ फेब्रुवारी २०२३) :- पवना धरण येथील hydro Electric Generation system दुरुस्त झाली आहे. जलसंपदा विभागा कडुन धरणातून नियमित पाणी सोडण्यास सुरुवात झाली आहे.
उद्या रविवारी (दि. १९) दुपार पासून संपुर्ण पिंपरी चिंचवड शहराचा पाणी पुरवठा नियमितपणे चालू होईल, असे महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागाने पत्राद्वारे कळविले आहे.


















