न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १ मे २०२३) :- महाराष्ट्र दिन व कामगार दिनानिमित्त शहराध्यक्ष अजित गव्हाणे यांच्या हस्ते खराळवाडीतील राष्ट्रवादीच्या पक्ष कार्यालयात आज ध्वजारोहन करण्यात आले.
यावेळी शहराध्यक्ष अजित गव्हाणे, महिला अध्यक्ष कविता आल्हाट, मुख्य संघटक अरुण बोऱ्हाडे, युवक अध्यक्ष इम्रान शेख, चिंचवड विधानसभा संघटक सतीश दरेकर, युवती अध्यक्ष वर्षा जगताप, ओबीसी सेल अध्यक्ष विजय लोखंडे, सेवादल सेल अध्यक्ष महेश झपके, सामाजिक न्याय विभाग अध्यक्ष संजय औसरमल, व्यवस्थापन सेल अध्यक्ष अकबर मुल्ला, कामगार सेल अध्यक्ष किरण देशमुख, महिला वरिष्ठ कार्याध्यक्ष कविता खराडे, अर्बन सेल अध्यक्ष दत्तात्रय जगताप, अर्बन सेल महिला अध्यक्ष मनीषा गटकळ, ओबीसी प्रदेश उपाध्यक्ष सचिन औटे, उद्योग व्यापार सेल अध्यक्ष विजयकुमार पिरंगुटे, युवक प्रदेश सरचिटणीस प्रशांत सपकाळ, माजी नगरसेवक गोरक्ष लोखंडे, हरिभाऊ तिकोणे, ज्ञानेश्वर कांबळे, कामगार सेल कार्याध्यक्ष युवराज पवार, देवेंद्र तायडे, ग्रंथालय सेल अध्यक्ष संग्राम चव्हाण, सरचिटणीस सुदाम शिंदे, राजन नायर, उपाध्यक्ष राजेंद्रसिंग वालिया, अनंत सुपेकर, गोरोबा गुजर, तुकाराम बजबळकर, बाळासाहेब पिल्लेवार, विजया काटे, अशोक मोरे, अरुणा चौवरे, सोमनाथ मोरे, अण्णा पाखरे, श्रीकांत कदम, महेंद्र शितोळे, इमरान शेख, रवींद्र सोनवणे, महेश माने, राजकुमार माने बापू सोनवणे, राजू चांदणे, सुरेश पवार, प्रकाश पाटील,प्रिया देशमुख, पर्यावरण सेल उपाध्यक्ष शरद नवले, लता पिंपळे, काशिनाथ शेलार आदी पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्ते उपस्थित होते.












