न्यूज पीसीएमसी नेटवर्क
चिखली प्रतिनिधी : प्रभाग क्रमांक २ मध्ये नगरसेविका आश्विनी संतोष जाधव व पिंपरी-चिंचवड मनपाच्या वतीने महिलांकरिता विविध व्यावसायिक कोर्सेस च्या प्रशिक्षणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.
यामध्ये खालील व्यावसायिक कोर्सेस करिता महापालिकेच्या वतीने मोफत प्रशिक्षण देण्यात येणार आहे.
प्रभागातील ज्या महिलांना या कोर्सेसकरिता प्रवेश घ्यावयाचे असतील त्यांनी आपले फोटो, आधारकार्ड, मतदान कार्ड, रेशन कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, पासपोर्ट आदी कागदपत्रे घेऊन नगरसेविका अश्विनी जाधव यांच्या कार्यालयात संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.