न्यूज पीसीएमसी नेटवर्क
निगडी प्रतिनिधी : पुणे दौऱ्यावरील बीड लोकसभेच्या खासदार प्रितमताई मुंडे यांनी पिंपरी चिंचवड नवनगर विकास प्राधिकरण कार्यालयास सदिच्छा भेट दिली.
यावेळी पिंपरी चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाचे नूतन अध्यक्ष सदाशिव खाडे यांनी त्यांचे स्वागत केले व प्राधिकरणाच्या चालू असलेल्या विकास कामांची त्यांना माहिती दिली.
यावेळी प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी सतीश खडके, नगरसेवक माऊली थोरात, स्वी. नगरसेवक मोरेश्वर शेडगे, नगरसेविका योगिता नागरगोजे, अशोक मुंडे , रवी खेडकर, दीपक नागरगोजे आदी उपस्थित होते