न्यूज पीसीएमसी नेटवर्क
हिंजवडी प्रतिनिधी : हिंजवडी (पुणे) परिसरात नुकत्याच झालेल्या लैंगिक अत्याचार प्रकरणाती ऊसतोड कामगारांच्या मुलीने धक्कादायक खुलासा केला असून बलात्कार दोघांनी नव्हे तर चोघांनी केल्याचे पीडित मुलीने पोलिसांना सांगितले.
पोलिसांनी तात्काळ कारवाई करत आणखी दोन आरोपींना अटक केली असून सुमीरन गुरुदास गायकवाड, वय १८, सोमनाथ अतिष वाघोले, वय २३, दोघे रा. दारुंब्रे, मावळ अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.