कधी व कोणत्या क्षेत्रात कधी होणार पाणीपुरवठा, वाचा सविस्तर
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २ मे २०१९) :- पिंपरी चिंचवड महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाकडून निवेदन प्रसिद्धीस दिले आहे. यात म्हटले आहे की, पिंपरी चिंचवड शहराच्या दैनंदिन पाणीपुरवठ्याच्या उद्भव असलेल्या पवना धरणामध्ये दि.०१ / ०३ / २०१९ रोजी फक्त २९.९३ % पाणीसाठा शिल्लक आहे. गेल्यावर्षी याच दिवशी म्हणजे दि. ०१ / ०५ / २०१८ रोजी पवना धरणात ३७. ७०% पाणीसाठा होता.
सन २०१८ च्या पावसाळ्यात परतीच्या मान्सूनचा पाऊस न झाल्याने आता धरणात कमी पाणी आहे. जलसंपदा विभागाने पाणीकपात करणेबाबत महानगरपालिकेस वारंवार कळविले आहे. जलसंपदा विभागाच्या सुचनेस अनुसरून दि. ०१ /०३ /२०१९ पासून शहरामध्ये सर्व भागात वेगवेगळ्या वेळी ‘आठवड्यातून एक दिवस पाणी बंद’ या तत्वावर पाणीकपात सुरू करण्यात आली. आता, पवना धरणातील पाणीसाठी ३०.०० % च्याही खाली आला आहे. उन्हाचे प्रमाण वाढल्याने बाष्पीभवनाचा वेगही वाढला आहे. पावसाचीही अनिश्चितता आहे. या पार्श्वभूमीवर, सध्याच्या पध्दतीने वापर सुरू ठेवल्यास धरणातील पाणी ३० जूनपर्यंतच पुरणार आहे.
याबाबीचा विचार केल्यास उपलब्ध पाणी ३० जुलैपर्यंत पुरण्यासाठी दैनंदिन पाणीपुरवठ्यामध्ये सर्वसाधारणपणे २५ % ते ३० % कपात करणे आवश्यक आहे. अशा प्रकारे दैनंदिन पाणीपुरवठ्यामध्ये २५ % पेक्षा जास्त कपात केल्यास उंचावरील भागातील नागरीकांना कमी पाणी मिळते, याचा विचार करून. कपातीनंतर सर्व नागरीकांना व्यवस्थित पाणी मिळावे, यासाठी पाणीपुरवठा विभागाने सर्व शहराला ‘एक दिवस आड पाणीपुरवठा करण्याचे नियोजन केले आहे. दि. ०६/०५ /२०१९ पासून ‘एक दिवस आड’ पाणीपुरवठा सुरूवात करण्यात येणार असून, दि. ०६ /०५ / २०१९ रोजी पाणीपुरवठा होणा-या व दि. ०७ /०५ /२०१९ रोजी पाणीपुरवठा होणा-या भागांची यादी सोबत जोडली आहे. त्यामुळे नागरिकांनी पाणीपुरवठा जपून वापरावा, असे आवाहन पाणीपुरवठा व जलनिःसारण विभागाचे सह. शहर अभियंता यांनी केले आहे.
पहिल्या दिवशी पाणीपुरवठा होणारा भाग (ब क्षेत्र भागशः)
रावेत ग्रॅव्हीटी भाग
किवळे किवळेगाव, मासुळकर फार्म, कोतवालनगर, शळकेवस्ती, आदर्शनगर, भिमाशंकरनगर, दत्तनगर, श्रीनगर, इंद्रप्रभा सोसायटी,
उत्तमनगर, बापदेवनगर, सिध्दीविनीयक कॉलनी, रावेत भाग (स.न.९६ वरील) रावेत गावठाण, एस.बी. पाटील शाळा परिसर, लक्ष्मीनगर, भोंडवेनगर, तुपेवस्ती, म्हस्केवस्ती, बी.आर.टी.एस. रस्ता. रावेत भाग (से.क्र.२९ वरील Iscon सह) इस्कॉन मंदिर परिसर, चैतन्य पार्क, नवशांती निकेतन, डी.वाय. पाटील कॉलेज रोड. शिंदेवस्ती शिंदेवस्ती व परिसर
दुस-या दिवशी पाणीपुरवठा होणारा भाग (ब क्षेत्र भागशः व ड क्षेत्र भागशः)
रावेत ग्रॅव्हीटी भाग
विकास नगर एम.बी. कॅम्प, नेटके कॉर्नर, विकास नगर मराठीशाळा परिसर, भारतरत्न सोसायटी, पेंडसे कॉलनी.
मामुर्डी मामुर्डी गावठआण, साईनगर.
पुनावळे पुनावळे गावठाण, माळवाडी परिसर, काटेवस्ती, पांढरेवस्ती, भुजबळवस्ती.
गुरूव्दारा, डी.वाय.पाटील कॉलेज, वाल्हेकरवाडी (से.२९ वरील) से.क्र.२९ टाकीवरील गुरूद्वारा परिसर, वाल्हेकरवाडी गावठाण.
ताथवडे ताथवडे गावठाण, जिवमनगर, अशोकनगर झोपडपट्टी, पवारवस्ती, सोनवणेवस्ती.
पहिल्या दिवशी पाणीपुरवठा होणारा भाग ( अ क्षेत्र भागशः,ब क्षेत्र भागशः, ग क्षेत्र भागशः)
चिंचवड ग्रॅव्हीटी भाग
बिजलीनगर, वाल्हेकरवाडी टाक्या बिजलीनगर, वाल्हेकरवाडी, चिंचवडेनगर, शिवनगरी, बळवंतनगर, साईला कॉम्लेक्स, रजनिगंधा सोसायटी, चिंतामणी मंदिर परिसर, शिवाजी पार्क, अथर्व पार्क, रेलविहार. पिंपरी डिलक्स टाकी बी ब्लॉक ८,९ ते ३१ पर्यंत, भाटनगर १६ नंबर बिल्डींग ते डिलक्स चौक, शनिमंदिर समोरीलभाग, सी ब्लॉक १ ते ११ पर्यंत, मिलिंदनगर बिल्डींग १ ते १७, जिजामाता हॉस्पिटल परिसर, वाघेरे कॉलनी १,२,३,परिसर अशोक थिएटर टाकी पिंपरी एच.बी. ब्लॉक, हेमुकलानी गार्डन, तपोवन रोड, जाधव हारवाले, पडाळ नं.१,२,३,४ नवमाहाराष्ट्र गेट समोरील भाग, शनिमंदिर पाठीमागचा भाग, आयप्पा मंदिर पिरसर, डेअरी फार्म रोड, सिक्कीबाई, पदम सोसायटी लाईन. नव महाराष्ट्र टाकी व Bypass बालामल चाळ, भिमनगर, नाणेकर कॉम्पेक्सच्या पाठीमागचा भाग, भैरवनाथनगर पिंपरी Bypass पिंपरी डिलक्स टाकीवर असणारा भाग
दुस-या दिवशी पाणीपुरवठा होणारा भाग ( अ क्षेत्र भागशः,ब क्षेत्र भागशः, ग क्षेत्र भागशः)
चिंचवड ग्रॅव्हीटी भाग
प्रेमलोक पार्क दळवीनगर, उद्योगनगर, संतोषनगर, इंदरानगर, भोईर कॉलनी, क्वीन्स टाऊन सोसायटी.
सुखनगरी Bypass सुखनगरी परिसर गिरीराज Bypass गिरीराज कॉलनी परिसर
चैतन्य Bypass पवनानगर, वेताळनगर, सिव्हर गार्डन, जुना जकातनाका, रस्टन कॉलनी, एस.के.एफ.सोसायटी
Elpro टाक्या चिंचवडगाव, केशवनगर, श्रीधरनगर, चंद्रभागा कॉलनी, माणीक कॉलनी, सुदर्शननगर, हिंदुस्थान बेकरी पाठीमागील परिसर, विजयनगर झोपडपट्टी. तानाजीनगर Bypass तानाजीनगर परिसर भाटनगर Bypass भाटनगर परिसर
पहिल्या दिवशी पाणीपुरवठा होणारा भाग ( ड क्षेत्र भागशःव ह क्षेत्र भागशः
पिंपळे सौदागर टाकी सौदागर गावठाण, विश्वशांती कॉलनी, केशवनगर, काटेवस्ती सोसायटी परिसर. वैदुवस्ती, सुदर्शननगर Bypass वैदुवस्ती, सुदर्शननगर, सिंहगड कॉलनी, जवळकरनगर
प्रभातनगर Bypass प्रभातनगर परिसर दापोडी टाक्या दापोडी गावठाण, बॉम्बे कॉलनी, एस.एम. कॉलनी, सिध्दार्थनगर, गुलाबनगर, फुलेनगर, काटेवस्ती, दापोडी पाण्याच्या टाक्या जवळील सोसायट्या, आनंदवन, आवेलॉन सिटी सोसायटी. रहाटणी Bypass रहाटणी गावठाण परिसर
दुस-या दिवशी पाणीपुरवठा होणारा भाग ( ड क्षेत्र भागशःव ह क्षेत्र भागशः
पिंपळेगुरव टाक्या व Bypass जयभवानीनगर, लक्ष्मीनगर, पिंपळे गुरव गावठाण, भालेकरनगर, सुवर्णा पार्क, मोरया पार्क, प्रभातनगर, काशिदपार्क, गुप्ताचाळ, सह्याद्री कॉलनी, शिवराजनगर, गजाजननगर, सुयोग कॉलनी, काटेपुरम, वृंदावन पार्क, नंदनवन कॉलनी, राजीव गांधीनगर. कासारवाडी टाकी हिराबाई लांडगे झोपडपटटी, जवळकर चाळ, शास्त्रीनगर, केशवनगर, गुलिस्ताननगर, ह प्रभाग कार्यालयाचा परिसर. सांगवी टाक्या कृष्णानगर, शिवाजी पार्क, समर्थनगर, किर्तीनगर, गणेशनगर, लमतानगर, संततुनगर, सी.एम.ई. सोसायटी, स्वामी विवेकानंदनगर, आदर्शनगर, पी.डब्ल्यु.डी. वसाहत, मधुबन सोसायटी, शितोळेनगर, शिक्षक सोसायटी, सातपूडा सोसायटी, मुळानगर, चंद्रमणीनगर, , लक्ष्मीनगर, संगमनगर, पवनानगर, ममतानगर.
पहिल्या दिवशी पाणीपुरवठा होणारा भाग (ब भागशः, ग भागशः, ड भागशः) थेरगाव ग्रॅव्हीटी थेरगाव गावठाण टाक्या समता कॉलनी, ममता कॉलनी, एकता कॉलनी, ज्ञानेश्वर कॉलनी, संदीपनगर, दत्त कॉलनी, स्विस काऊंटी परिसर, वहिनीसाहेब कॉलनी, दगडू पाटील नगर, पानसरे कॉलनी, थेरगाव गावठाण, विजयनगर नायडू टाकी काळेवाडी – तापकीरनगर श्रीनगर टाकी, रहाटणी क्र.२ ची टाकी गजानन नगर, शास्त्री नगर, तांबे शाळा परिसर, श्रीनगर परिसर, साई कॉलनी परिसर, कुणाल हॉटेल ते नखातेवस्ती लिंक रोड परिसर, हॅप्पी थॉटस् परिसर, नखातेवस्ती परिसर, कोकणे चौक परिसर, राम नगर, रहाटणी चौक परिसर, शिवसाई रोड परिसर
कुणाल आयकॉन टाकी फाईव गार्डन सासायटी, मनमंदीर सोसायटी, शिवार हॉटेलच्या मागील भाग, कोकणेचौक परिसर, कुणाल आयकॉन सोसायटी रोड, रोजवूड सोसायटी परिसर वाकड Bypass (भाऊसाहेब कलाटेनगर) नंदनवन कॉलनी, नंदन इनस्पेरा, कोस्टारिका, सुकासा, पलाश, दत्त मंदिराच्या पाठीमागचा भाग
वाकड Bypass (सदगुरू, सुदर्शन, आदर्श कॉलनी, म्हातोबानगर, Capital Tower) सदगुरू कॉलनी १.२ ३, सुदर्शन कॉलनी १ ते ६, भिंगारे कॉर्नर, कॅपिटल टॉवर, वाकड गावठाण, म्हातेबानगर झोपडपट्टी
गणेशनगर टाकी गणेशनगर, शिव कॉलनी, मंगलनगर, वेणूनगर. महादेव कॉलनी, एकता कॉलनी इ.चौधरी पार्क वाकड, पिंक सिटी रोड वाकड
दुस-या दिवशी पाणीपुरवठा होणारा भाग ( ग भागशः, ड भागशः)
थेरगाव ग्रॅव्हीटी
दत्तनगर-थेरगाव दत्तनगर, पद्मजी पेपरमील, बारणे कॉर्नर, गंगा आशियाना, क्रांतीवीरनगर, जयमल्हार कॉलनी ड्रायव्हर कॉलनी, अशोका, गोकुळ Bypass जयमल्हार कॉलनी, क्र.१ ते ७, शिवतिर्थनगर, सुंदर कॉलनी, गुरू नानकनगर, श्रीकृष्ण कॉलनी, भोरडेनगर, ड्रायव्हर कॉलनी
लक्ष्मणनगर पाण्याची टाकी, कस्पटेवस्ती Bypass संतोष मंगल कार्यालय ते रिदम सोसायटी- काळेवाडी फाटा, पोलीस लाईन, मातोश्री हॉसिंग सोसायटी परिसर दामोदर गुजर पथ ते रघुनंदन मंगल कार्यालयापर्यंत, पडवळनगर, पवार नगर, स्वप्नपुर्ती, आदर्श कॉलनी, गणेश कॉलनी. भगवाननगर टाक्या भूमकरवस्ती, विनोदेवस्ती, इडन गार्डन टॉवर, पारखेवस्ती, शनीमंदिर, भूजबळवस्ती. सयाजी हॉटेल परिसर काळाखडक टाकी काळाखडक झोपडपट्टी, स्वामी विवेकानंदनगर जगताप डेअरी टाकी, कस्पटेवस्ती टाकी, पार्क स्ट्रीट, पिंपळे निलख टाकी व Bypass विशाल नगर, जगताप डेअरी परिसर, कस्पटेवस्ती,
पार्क स्ट्रीट, पिंपळे निलख गावठाण, रक्षक सोसायटी, भारत ईलेक्ट्रॉनिक्स वाकड Bypass, मयूर इस्टेटचा व्हॉल्व वाकडरोड, शेखवस्ती, कलाटेनगर, इडन गार्डन परिसर, दत्तमंदिर परिसर, माऊंट वर्ट सेविल, माऊट वर्ट ट्रंक्विल बालेवाडी स्टेडीयम बालेवडी स्टेडीयम
ESI हॉस्पिटल ESI हॉस्पिटल
पहिल्या दिवशी पाणीपुरवठा होणारा भाग (अ क्षेत्र भागशः)
ई-१ प्राधिकरण से.क्र.२७,२७-अ, २८, निगडी
(गावठाण) ओटा (आकुर्डी) से.क्र.२४ (भाग) प्राधिकरण – से.क्र.२३, २६, से.क्र.२८ (भाग), सिध्दीविनायकनगरी परिसर खंडोबा माळ ESR -1 आकुर्डी (गावठाण), विठ्ठलवाडी, श्रीकृष्णनगर, क्रांतीनगर, पंचतारानगर, शुभश्री सोसायटी
एस-२ संभाजीनगर टाकी संभाजीनगर, शाहुनगर (भाग)
त्रिवेणीनगर टाकी ऐश्वर्यम सोसायटी परिसर, कोकाटे मंडप, शंकरनगर, विद्यानगर(भाग)
MIDC वाहिनीवरून पुरवठा विवेकनगर, तुळजाईवस्ती, शाहुनगर (भाग) के.एस.बी. चौकाजवळील भाग
दुस-या दिवशी पाणीपुरवठा होणारा भाग (अ क्षेत्र भागशः)
ई-१ से.क्र.२५, दत्तवाडी, आकुर्डी, से.क्र.२४ (भाग), खंडोबा माळ ESR -1 काळभोरनगर, दवाबाझार, चिंचवड रेल्वे स्टेशन, अण्णासाहेब मगर झोपडपट्टी
खंडोबा माळ ESR -2 मोहननगर(भाग), गवळीवाडी, इंदिरानगर ऑटो कल्स्टर,
त्रिवेणीनगर टाकी मोहननगर(भाग),फुलेनगर, रामनगर, विद्यानगर, दत्तनगर, (भाग)
MIDC वाहिनीवरून पुरवठा आनंदनगर
पहिल्या दिवशी पाणीपुरवठा होणारा भाग ( फ क्षेत्र)
कुदळवाडी ते देहू आळंदी रस्ता उजवी बाजू, रीवर रेसिडन्सी पर्यंत, बालघरे वस्ती, भैरवनाथ मंदिर परिसर, वडाचा मळा परिसर.
मोरेवस्ती, म्हेत्रेवस्ती, ताम्हाणे वस्ती (s2)
से.२२ टाकी वरील परिसर, यमुनानगर,
रुपीनगर (S2)
जाधववाडी से.१६ व १३, जाधववाडी परिसर, आहेरवाडी मधला पेठा व बोलाईचा मळा, राजे शिवाजीनगर, चिखली मोशी शिव रस्ता
दुस-या दिवशी पाणीपुरवठा होणारा भाग ( फ क्षेत्र)
कुदळवाडी ते देहू आळंदी रस्ता डावी बाजू, हरगुडेवस्ती, महाराष्ट वजन काटा परिसर, गणेश मंदिर परिसर,
त्रिवेणीनगर टाकी वरील पूर्ण परिसर, त्रिवेणीनगर, तळवडे रोड उजवी बाजू,
तळवडे गावठाण, देवी इंद्रायणी सोसायटी, देहू आळंदी रोड,त्रिवेणीनगर ते तळवडे रोड डावी बाजू (S2)
नागेश्वर शाळा, व्हिस्टेरीया सोसायटी, इंद्रप्रस्थ
मंगल कार्यालय परिसर, चिखली गावठाण लाईन,रामदासनगर, महादेवनगर, गिताई कॉलनी, लोंढेवस्ती, रोकडेवस्ती, धर्मराजनगर, पाटीलनगर, शेलारवस्ती परिसर
सोनवणेवस्ती रोड ते गणेश सोसायटी चिखली पर्यंत (S2)
कृष्णानगर, शिवतेजनगर, पूर्णानगर, अजंठानगर
सचिन परिसर
शरदनगर
घरकुल











