न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २१ मे २०१९) :- दहशतवाद व हिंसाचार विरोधी दिनानिमित्त, पिंपरी चिंचवड महानगरपालिका भवनात अधिकारी व कर्मचा-यांनी दहशतवाद व हिंसाचार विरोधी सामुहिक प्रतिज्ञा घेतली.
आज सकाळी महानगरपालिकेच्या मुख्य प्रशासकीय इमारतीत झालेल्या या कार्यक्रमास महापौर राहूल जाधव, सहाय्यक आयुक्त अण्णा बोदडे, सुरक्षा अधिकारी उदय जरांडे आदी उपस्थित होते.















