- प्रभागनिहाय वयोगट; लसीकरण केंद्र व डोसच्या संख्येसाठी वाचा….
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १७ ऑगस्ट २०२१) :- ‘कोव्हिशिल्ड’ लसीचा पहिला व दुसरा डोस हा पहिल्या डोसनंतर १२ ते १६ आठवडयांच्या दरम्यान म्हणजे ८४ दिवसानंतर ते ११२ दिवसपर्यतच्या वय १८ वर्षावरील सर्व लाभार्थींना बुधवारी (दि. १८) रोजी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या KIOSK टोकनप्रणालीव्दारे एस. एम.एस. संदेशप्राप्त झालेल्या नागरिकांना देण्यात येईल.
वयोगट वय वर्षे १८ ते ४४ साठी पहिला डोस हा १० लाभार्थी कोविन अॅपव्दारे ऑनलाईन स्लॉट बुकिंग पध्दतीने व उर्वरित लाभार्थी पिं. चिं.मनपा केंद्रीय KIOSK टोकनप्रणाली व्दारे तर दुसरा डोस १० लाभार्थी कोविन अॅपव्दारे ऑनलाईन स्लॉट बुकिंग पध्दतीने व उर्वरित लाभार्थी पिं.चिं.मनपा केंद्रीय KIOSK टोकनप्रणाली व्दारे मिळेल.
वयोगट वय वर्षे ४५ पुढील लाभार्थींना पहिला डोस १० लाभार्थी कोविन अॅपव्दारे ऑनलाईन स्लॉट बुकिंग पध्दतीने व उर्वरित लाभार्थी पिं. चिं. मनपा केंद्रीय KIOSK टोकनप्रणाली व्दारे तर दुसरा डोस हा १० लाभार्थी कोविन अॅपव्दारे ऑनलाईन स्लॉट बुकिंग पध्दतीने व उर्वरित लाभार्थी पिं.चिं.मनपा केंद्रीय KIOSK टोकनप्रणाली व्दारे देण्यात येईल.
वयोगट वय वर्षे १८ ते ४४ व ४५ – लसीकरण केंद्र व डोसची संख्या….
अ हेगडेवार जलतरण तलाव – एकूण डोस – १८०
ब प्रेमलोक पार्कदवाखाना – एकूण डोस – १७०
क पिं. चिं. मनपा.शाळा, खराळवाडी – एकूण डोस – ९०
क क्वालिटीसर्कल, भोसरी- एकूण डोस – १६०
ड पिंपळे निलखइंगोले मनपा शाळा, पि. निलख दवाखानाजवळ- एकूण डोस – १४०
ड मारुतीगेणु कस्पटे कस्पटे प्राथमिक शाळा, कस्पटे वस्ती, वाकड- एकूण डोस – १६०
इ नवीन भोसरी रुग्णालय- एकूण डोस – २८०
इ पिं.चिं. मनपा. शाळा बोपखेल- एकूण डोस – १४०
इ सावित्रीबाईफुले, प्रायमरी स्कुल, भोसरी – एकूण डोस – १४०
इ सखुबाईगार्डन, भोसरी- एकूण डोस –१४०
इ सावित्रीबाईफुले, प्रायमरी स्कुल,मोशी दवाखाना- एकूण डोस – १४०
इ गंगोञीपार्क,दिघी रोड, भोसरी- एकूण डोस –१४०
इ पंडितजवाहरलाल नेहरु शाळा, च-होली- एकूण डोस – १४०
फ पिं. चिं. मनपा.कन्या शाळा,चिखली- एकूण डोस – १६०
फ घरकुलदवाखाना चिखली- एकूण डोस – ५०
फ प्राथमिकशाळा – ९२, मोरे वस्ती, म्हेञे वस्ती- एकूण डोस – १५०
फ नुतनशाळा, ताम्हाणेवस्ती- एकूण डोस – १४०
ग पिं.चिं. मनपायशवंतराव प्राथमिक शाळा, ग प्रभाग- एकूण डोस – १५०
ग पिं.चिं. मनपा. शाळा राहटणी- एकूण डोस – १००
ह आचार्य अत्रे सभागृह वाय.सी.एम रुग्णालयाजवळ- एकूण डोस – १४०
ह अहिल्यादेवीहोळकर सांगवी मनपा शाळा- एकूण डोस – २७०
उद्या ‘कोव्हिशिल्ड’ लसीचा पहिला व दुसरा डोस हा पहिल्या डोसनंतर १२ ते १६ आठवडयांच्या दरम्यान म्हणजे ८४ दिवसानंतर ते ११२ दिवसपर्यत वय १८ वर्षावरील सर्व लाभार्थींना केंद्रावर ऑन द स्पॉट रजिस्ट्रेशन इन कोविन अॅपनुसार देण्यात येईल.
वयोगट वय वर्षे १८ ते ४४ व ४५ – लसीकरण केंद्र व डोसची संख्या….
अ – कै. ह.भ.प. प्रभाकर मल्हारराव कुटे मेमोरीयल हॉस्पीटल, आकुर्डी – एकूण डोस – १००
ब – क्रांतीज्योतीसावित्रीबाई फूले (जुने तालेरा) रुग्णालय, चिंचवड – एकूण डोस – १००
क – मासुळकर कॉलनी आय हॉस्पिटल – एकूण डोस – १००
ड – जुने खिवंसरापाटील हॉस्पिटल, थेरगाव – एकूण डोस – १००
इ – अंकुशराव लांडगे सभागृह, भोसरी – एकूण डोस – १००
फ – यमुनानगर रुग्णालय – एकूण डोस – १००
ग – जुने जिजामाता रुग्णालय – एकूण डोस – १००
ह – निळुफुले नाटय गृह, पिंपळेगुरव – एकूण डोस – १००
‘कोव्हिशिल्ड ’लसीचा पहिला व दुसरा डोस हा पहिल्या डोस नंतर ८४ दिवस पुर्ण झालेल्या वय १८ वर्षावरील सर्व लाभार्थींना पहिला व दुसरा डोस हा ऑन द स्पॉट रजिस्ट्रेशन इन कोविनद्वारे देण्यात येईल.
वयोगट वय वर्षे १८ ते ४४ व ४५ – लसीकरण केंद्र व डोसची संख्या….
अ इ.एस.आय.एसहॉस्पीटल- मोहननगर, चिंचवड – एकूण डोस – १००
अ साईअंब्रेला,संभाजीनगर दवाखाना – एकूण डोस – १००
ब पिं. चिं. मनपा.शाळा ,पवनानगर, काळेवाडी – एकूण डोस – १००
ब मनपाशाळा किवळे – एकूण डोस – १००
ब बिजलीनगरदवाखाना – एकूण डोस – १००
ब बापुरावढवळे प्रायमरी स्कुल, पुनावळे – एकूण डोस – १००
ब सेक्टरनं.२९,आठवडे बाजाराजवळ, रावेत – एकूण डोस – १००
ब मनपाशाळा, वाल्हेकरवाडी – एकूण डोस – १००
क पिं. चिं. मनपा.शाळा जाधववाडी – एकूण डोस – १००
क नेहरुनगरउर्दु शाळा – एकूण डोस – १००
क संतज्ञानेश्वरक्रीडा संकुल , इंद्रायनीनगर , भोसरी – एकूण डोस – १००
ड पिंपळे गुरवमाध्यमीक शाळा – एकूण डोस – १००
ड पिं.चिं. मनपा शाळा, वाकड – एकूण डोस – १००
ड अण्णासाहेबमगर शाळा,पिंपळे सौदागर – एकूण डोस – १००
इ छञपती शाहुमहाराज प्राथमिक विद्यालय,दिघी(सी एस एम) – एकूण डोस – १००
फ ठाकरे शाळारुपीनगर – एकूण डोस – १००
फ स्केटिंगग्रांऊड, सेक्टर नं.२१ यमुनानगर – एकूण डोस – १००
फ तळवडेसमाज मंदीर शाळा – एकूण डोस – १००
फ भानसेस्कुल, यमुनानगर – एकूण डोस – १००
ग कर्मवीरभाऊराव पाटील, पिंपरी वाघेरे ड प्रभाग शाळा – एकूण डोस – १००
ह कासारवाडी दवाखाना – एकूण डोस – १००
‘कोव्हॅक्सिन’ लसीचा पहिला व दुसरा डोस हा पहिल्या डोस नंतर २८ दिवस झालेल्या वय १८ वर्षावरील सर्व लाभार्थींना पहिला डोस व दुसरा डोस हा कोविन अॅपव्दारे ऑनलाईन स्लॉट बुकिंग पध्दतीने दोन्ही वयोगटासाठी प्रत्येकी १०-१० लाभार्थी व उर्वरित लाभार्थी पिं.चिं.मनपा केंद्रीय KIOSK टोकनप्रणाली व्दारे देण्यात येतील.
वयोगट वय वर्षे १८ ते ४४ व ४५ – लसीकरण केंद्र व डोसची संख्या….
फ – स्वामीविवेकानंद बॅडमिंटन हॉल, शिवतेजनगर, यमुनानगर – एकूण डोस – २००
क – मासुळकर कॉलनी आय हॉस्पिटल– एकूण डोस – २००
तसेच स्तनदा व गरोदर महिलांसाठी कोविड-१९ लसीकरण केंद्रावर काही डोस राखीव ठेवण्यात आली आहेत. ऑन द स्पॉट रजिस्ट्रेशन इन कोविन ऍप या पध्दतीने सावित्रीबाई फुले, प्रायमरी स्कुल, भोसरी कै.ह.भ.प.प्रभाकरमल्हारराव कुटे मेमोरीयल हॉस्पीटल, आकुर्डी, यमुनानगर रुग्णालय, आचार्य अत्रे सभागृह वाय.सी.एम रुग्णालयाजवळ, अहिल्याबाईहोळकर सांगवी मनपा शाळा, खिवंसरा पाटील हॉस्पिटल, थेरगाव, जुने जिजामाता रुग्णालय क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले (जुने तालेरा) रुग्णालय, चिंचवड या लसीकरण केंद्रांवर लसीकरण करण्यात येईल.
सर्व लाभार्थ्यांचे लसीकरण सकाळी १०.०० ते सायं.५.०० या कालावधीत करण्यात येईल. कोविन अॅपवर नोंदणी करण्यासाठी (दि. १८) सकाळी ८.०० वाजता स्लॉट बुकींग करण्यासाठी ओपन करण्यात येतील. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या सर्व लसीकरण केंद्रावर दिव्यांग व तृतीयपंथी लाभार्थ्यांना लसीकरणासाठी प्राधान्य देण्यात येईल.