न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २९ मे २०२२) :- त्यागमुर्ती माता रमाई आंबेडकर यांना स्मृतिदिनानिमित्त भारतीय बौद्ध महासभा व त्यागमूर्ती माता रमाई स्मारक समितीच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर भिमसृष्टी स्मारक, पिंपरी येथे अभिवादन करण्यात आले.
यावेळी बापूसाहेब गायकवाड, मानव कांबळे, देवेंद्र तायडे, संतोष जोगदंड, धम्मराज साळवे, संतोष शिंदे, मनोज गजभार, अजय गायकवाड, इंजि. देवेंद्र तायडे, दशरथ शिंदे, बाळासाहेब चंदनशिवे आदी उपस्थित होते.