- असे आहे प्रभागनिहाय आरक्षण…
न्युज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २९ जुलै २०२२) :- चिंचवड येथील रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात पिंपरी चिंचवड महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणूक २०२२ करिता निवडून देण्यासाठी ४६ प्रभाग आणि १३९ नगरसेवकांपैकी नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग (ओबीसी) तसेच सर्वसाधरण महिला आरक्षण सोडतीचा कार्यक्रम आज शुक्रवारी (दि. २९) रोजी पार पडला.
ओबीसीसाठी एकूण ३७ जागा राखीव असून १९ जागांवर महिलांसाठी आरक्षण पडले आहे. तसेच सर्वसाधरण महिलांसाठी ३८ जागा आरक्षित झाल्या आहेत. अनुसूचित जाती (SC), अनुसूचित जमाती (ST) आणि सर्वसाधारण (OPEN) आरक्षणाची सोडत ३१ मे रोजीच पार पडलेली आहे. महापालिका आयुक्त राजेश पाटील आणि निवडणूक अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत ही सोडत पार पडली. यावेळी अतिरिक्त आयुक्त जितेंद्र वाघ, उल्हास जगताप, सहाय्यक आयुक्त बाळासाहेब खांडेकर, राजकीय पक्षाचे प्रतिनिधी, महापालिकेचे अधिकारी, कर्मचारी आदी उपस्थित होते.
नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग (ओबीसी) अ जागेवरील प्रभाग क्रमांक :-
१, ३, ४, ५, ७, ८, ९, १०, १२, १३, १५, २१, २३, २६, २७, २८, ३०, ३१, ३३, ३६, ४०, ४२, ४५ आरक्षित झाले आहेत.
नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग (ओबीसी) ब जागेवरील प्रभाग क्रमांक :-
११, १४, १६, १७, १८, १९, २०, २२, २५, ३७, ३८, ३९, ४३, ४६ आरक्षित झाले आहेत.
सर्वसाधारण महिला ब जागा प्रभाग क्रमांक :-
१, २, ३, ४, ५, ६, ७, ८, ९, १०, १२, १३, १५, २१, २३, २४, २५, २६, २७, २८, २९, ३०, ३१, ३२, ३३, ३४, ३५, ३६, ४०, ४२, ४५ हे प्रभाग आरक्षित झाले आहेत.
सर्वसाधारण महिला क जागा प्रभाग क्रमांक :-
१४, १७, १९, २०, २२, ३८, ४४, ४६ हे प्रभाग आरक्षित झाले आहेत.
नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग (ओबीसी)…
प्रभाग क्रमांक २२, प्रभाग क्रमांक २५, प्रभाग क्रमांक १६, प्रभाग क्रमांक १४, प्रभाग क्रमांक १८, प्रभाग क्रमांक ४३, प्रभाग क्रमांक १९, प्रभाग क्रमांक ११, प्रभाग क्रमांक ३८, प्रभाग क्रमांक १७, प्रभाग क्रमांक २०, प्रभाग क्रमांक ३७, प्रभाग क्रमांक ३९.
नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग (महिला) १९ जागा आरक्षण सोडत…
पैकी ७ जागा (थेट)…
प्रभाग क्रमांक १६ ब जागा, प्रभाग क्रमांक १७ ब जागा, प्रभाग क्रमांक २२ ब जागा, प्रभाग क्रमांक २५ ब जागा, प्रभाग क्रमांक ३८ ब जागा, प्रभाग क्रमांक ३९ ब जागा, प्रभाग क्रमांक ४६ ब जागा.
ओबीसी (महिला – उर्वरित १२ जागांची) सोडत…
प्रभाग क्रमांक ३०, प्रभाग क्रमांक ३३, प्रभाग क्रमांक १०, प्रभाग क्रमांक १५, प्रभाग क्रमांक ४०, प्रभाग क्रमांक ७, प्रभाग क्रमांक ९, प्रभाग क्रमांक १२, प्रभाग क्रमांक ८, प्रभाग क्रमांक २८, प्रभाग क्रमांक ४, प्रभाग क्रमांक १३.
सर्वसाधरण महिलांसाठीचे ३८ जागांचे आरक्षण…
सर्वसाधरण महिला (थेट)…
प्रभाग क्रमांक १ ब जागा, प्रभाग क्रमांक २ ब जागा, प्रभाग क्रमांक ३ ब जागा, प्रभाग क्रमांक ५ ब जागा, प्रभाग क्रमांक ६ ब जागा, प्रभाग क्रमांक २१ ब जागा, प्रभाग क्रमांक २३ ब जागा, प्रभाग क्रमांक २६ ब जागा, प्रभाग क्रमांक २९ ब जागा, प्रभाग क्रमांक ३१ ब जागा, प्रभाग क्रमांक ३२ ब जागा, प्रभाग क्रमांक ३६ ब जागा, प्रभाग क्रमांक ४२ ब जागा, प्रभाग क्रमांक ४५ ब जागा.
सर्वसाधरण महिला थेट (ब)
प्रभाग क्रमांक ४ ब जागा, प्रभाग क्रमांक ७ ब जागा, प्रभाग क्रमांक ८ ब जागा, प्रभाग क्रमांक ९ ब जागा, प्रभाग क्रमांक १० ब जागा, प्रभाग क्रमांक १२ ब जागा, प्रभाग क्रमांक १३ ब जागा, प्रभाग क्रमांक १५ ब जागा, प्रभाग क्रमांक २४ ब जागा, प्रभाग क्रमांक २८ ब जागा, प्रभाग क्रमांक ३० ब जागा, प्रभाग क्रमांक ३३ ब जागा, प्रभाग क्रमांक ३४ ब जागा, प्रभाग क्रमांक ३५ ब जागा, प्रभाग क्रमांक ४० ब जागा.
सर्वसाधरण महिला (क) जागा सोडत…
प्रभाग क्रमांक १७, प्रभाग क्रमांक ४४, प्रभाग क्रमांक २२, प्रभाग क्रमांक २०, प्रभाग क्रमांक १४, प्रभाग क्रमांक ३८, प्रभाग क्रमांक ४६