न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २ ऑगस्ट २०२२) :- काळेवाडी-रहाटणीतील नढेनगर परिसरात रस्त्यावर पार्क केलेली वाहने आगीच्या भक्ष्यस्थानी पडली आहेत. आगीत तीन दुचाकी जळल्या असून, एक कार अर्धवट अवस्थेत जळाल्याची माहिती पालिकेच्या अग्निशामक विभागाने दिली आहे.
आगीचे नेमके कारण अदयाप समजले नाही. ही घटना मंगळवारी (दि. २) पहाटे माने चौक, वैभव पॅराडाईस समोरील रस्त्यावर घडल्याचे समजते.