- वाढत्या पावसामुळे पवना धरणातून ३५०० क्युसेक पाणी सोडणार…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ७ सप्टेंबर २०२२) :- पवना धरणाच्या पाणलाेट क्षेत्रात पडणा-या पावसाच्या प्रमाणात वाढ झाल्यामुळे पवना धरणाच्या सांडव्याद्वारे आज रात्री. ०८:३० वा २१०० क्युसेक व पाॅवर आऊटलेट १४०० असे एकुण ३५०० क्युसेक पाणी सोडण्यात येणार आहे.
नदी तीराकडील गावातील रहिवाशांनी सतर्क रहावे. पाणलोट क्षेत्रात पडणाऱ्या पावसाचे प्रमाण बघुन धरणातून सोडलेला विसर्गामध्ये वाढ अथवा कमी करण्यात येईल, अशी माहिती पालिकेने दिली आहे.















