” नवरात्रीत करूया रंगांची उधळण ”…
हिंदू धर्मानुसार शारदीय नवरात्रीला विशेष महत्त्व आहे. या दरम्यान नवरात्रीत दुर्गा देवीच्या वेगवेगळ्या अवतारांची ९ दिवस पूजा होते. महिला वर्गामध्ये नवरात्रीच्या दिवसात नऊ वेगवेगळ्या रंगांचे वस्त्र परिधान करण्याची पद्धत आहे. या खास उत्सवासाठी ” न्यूज पीसीएमसी ” ” नवरात्रीत करूया रंगांची उधळण ” या सदरात दर दिवशीच्या रंगाप्रमाणे वेषभूषा परिधान करणाऱ्या महिलावर्गाच्या छायाचित्रांना ऑनलाईन प्रसिद्धी देणार आहे. या सदरात सहभागी होण्याकरिता आपली वैयक्तिक किंवा ग्रुपची छायाचित्रे ९५२७३३४१०९/ ८३७८००६८६७ या व्हॉटस्अॅप क्रमांकावर सायंकाळी सात वाजेपर्यत पाठवावीत.

साई माऊली कॉलनी, चिंचवडेनगर…

सौ. शारदा लोखंडे फ्रेंड्स…

सौ. शारदा सोनवणे
माजी नगरसेविका, पिं. चिं. मनपा…

पिंपरी चिंचवड अॅड. बार असो. महिला वकील…


















