न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २६ जुलै २०२४) :- पुराचे पाणी घरात शिरल्याने म.न.पा शाळेत स्थलांतरित केलेल्या नागरिकांना भाजपाचे अध्यक्ष शंकर शेठ जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली इंडियन, महाराष्ट्र कॉ. येथील नागरिकांना बिस्कीट, पाणी, पोहे आदींची व्यवस्था पुरवण्यात आली.
सामाजिक कार्यकर्ते सोमनाथ तापकीर यावेळी अजित धारूरकर, प्रकाश शिंदे, भरत दोषी, आण्णा कलशेट्टी, ॐ साई ग्रुप चे सर्व पदाधिकारी यांनी मेहनत घेतली.














