न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १० एप्रिल २०२५) :- पिंपरी-चिंचवड शहरात एका महिलेकडून अन्वय नामक लहान मुलाचा छळ सुरू होता. त्याच्या शरीराला चटके देवुन त्याला वरचेवर उपाशी ठेवुन झाडुने व काठीने मारहाण सुरू होती.
हा प्रकार गेल्या दोन महिन्यांपासून सुरू होता. याप्रकरणी महिला पोलीसाने दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी महिलेच्या विरोधात सांगवी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.