- ‘कोविशिल्ड’ व ‘कोव्हॉक्सीन’ लसीचा मोफत डोस उपलब्ध…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी दि. २९ जुलै २०२१) :- पिंपरी चिंचवड शहरात गुरुवारी (दि. २९) रोजी १८ ते ४४ वर्ष वयोगटातील ‘कोविशिल्ड’ लसीचा पहिला डोस व दुसरा डोस हा पहिल्या डोसनंतर १२ ते १६ आठवडयांच्या दरम्यान म्हणजे (८४ दिवसानंतर ते ११२ दिवसपर्यत) देण्यात येणार आहे.
प्रत्येक कोविड-१९ लसीकरण केंद्रावर एकुण ३०० लाभार्थीक्षमते इतका डोस दिला जाईल. पहिला डोस हा ५० लाभार्थी कोविन अॅपव्दारे ऑनलाईन स्लॉट बुकिंग पध्दतीने व १०० लाभार्थी पिं.चिं.मनपा केंद्रीय KIOSK टोकनप्रणाली व्दारे तर, दूसरा डोस हा १३० लाभार्थी कोविन अॅपव्दारे ऑनलाईन स्लॉट बुकिंग पध्दतीने व २० लाभार्थी पिं.चिं.मनपा केंद्रीयKIOSK टोकनप्रणाली व्दारे देण्यात येणार आहे. सकाळी ८.०० नंतर स्लॉट बुकींग ओपन होईल. या अनुषंगाने कै.ह.भ.प.प्रभाकरमल्हारराव कुटे मेमोरीयल हॉस्पीटल, आकुर्डी, यमुनानगर रुग्णालय, मासुळकर कॉलनी आय हॉस्पिटल, अंकुशराव लांडगे नाटयगृह, भोसरी, खिवंसरा पाटील हॉस्पिटल, थेरगाव, कासारवाडी दवाखाना, जुने जिजामाता रुग्णालय, प्रेमलोक पार्क दवाखाना येथे डोस मिळेल.
तसेच उद्या ‘कोविशिल्ड’लसीचा वय १८ ते ४४ वर्षे वयोगटामधील लाभार्थ्यांना फक्त पहिला डोस हा पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या हेगडेवार जलतरण तलाव शेजारी साई अंब्रेला, संभाजीनगर दवाखाना पिं.चिं. मनपा. शाळा जाधववाडी रुपीनगर ठाकरे शाळा प्राथमिक शाळा – ९२, मोरे वस्ती, म्हेञे वस्ती भानसे स्कुल, यमुनानगर तळवडे समाज मंदीर शाळा आचार्य अत्रे सभागृह वाय.सी.एम रुग्णालयाजवळ मनपा शाळा खराळवाडी संत ज्ञानेश्वर क्रीडा संकुल, इंद्रयणी नगर, भोसरी सखुबाई गार्डन, भोसरी पिं.चिं.मनपा शाळा वाकड पिं.चिं.मनपा यशवंतराव प्राथमिक शाळा, ग प्रभाग निळु फुले नाटयगृह, पिंपळेगुरव शंकुतला शितोळे शाळा,वेताळ महाराज सोसायटी, जुनी सांगवी बालाजी लॉन्स, नदी शेजारी जुनी सांगवी अण्णासाहेब मगर शाळा,पिंपळे सौदागर फकीरभाई पानसरे उर्दु शाळा, चिंचवड स्टेशन सेक्टर नं.२९, आठवडाबाजाराजवळ, रावेत या कोविड-१९ लसीकरण केंद्रावर ‘कोविशिल्ड’ पहिला डोस एकुण लाभार्थी क्षमता २०० याप्रमाणे १७० लाभार्थी कोविन अॅपव्दारे ऑनलाईन स्लॉट बुकिंग पध्दतीने व ३०लाभार्थी पिं. चिं. मनपा केंद्रीय KIOSK टोकनप्रणाली व्दारे देण्यात येईल.
तसेच फक्त वय ४५ वर्षा पेक्षा जास्त वयोगटामधील लाभार्थ्यांना आणि HCW व FLW यांना ‘कोविशिल्ड’ लसीचा पहिला डोस व दुसरा डोस हा पहिल्या डोसनंतर १२ ते १६ आठवडयांच्या दरम्यान म्हणजे (८४ दिवसानंतर ते ११२ दिवसपर्यत) देण्यात येणार आहे. या अनुषंगाने पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या संजयकाळे सभागृह (पॅनअर्थो रुग्णालयासमोर) इ.एस.आय.एसहॉस्पीटल- मोहननगर, चिंचवड आर.टी.टी.सीसेंटर घरकुल दवाखाना चिखली पिं.चिं. मनपा. कन्या शाळा,चिखली स्केटींग ग्राऊंड, सेक्टर नं.२१ यमुनानगर स्वामी विवेकानंद बॅडमिंटन हॉल, शिवतेज नगर नुतनशाळा, ताम्हाणे वस्ती दिनदयाल शाळा पवना बॅक मागे, संत तुकाराम नगर पिंपरी नेहरुनगरउर्दु शाळा क्वालिटीसर्कल, भोसरी गंगोत्री पार्क, दिघी सावित्रीबाईफुले, प्रायमरी स्कुल,मोशी दवाखाना छञपती शाहु महाराज प्राथमिक विद्यालय,दिघी(सी एस एम) पंडित जवाहरलाल नेहरुशाळा, च-होली पिं.चिं.म.न.पा. शाळा बोपखेल सावित्रीबाई फुले, प्रायमरी स्कुल, भोसरी नवीन भोसरी रुग्णालय आबाजी रामभाऊ भुमकर प्राथमिक शाळा, भूमकरवस्ती मारुती गेणु कस्पटे प्राथमिक शाळा, कस्पटेवस्ती वाकड कांतीलाल खिंवसरा पाटील प्राथमिक शाळा मंगलनगर, थेरगांव पिंपळे निलख इंगोले मनपा शाळा, पि. निलख दवाखानाजवळ अहिल्याबाईहोळकर सांगवी मनपा शाळा गणेश इंग्लिोश स्कुल,दापोडी पिंपळे गुरव माध्यमीक शाळा पिं.चिं.म.न.पा.शाळा, पवनानगर, काळेवाडी पिं.चिं. मनपा. शाळा राहटणी कर्मवीर भाऊराव पाटील, पिंपरी वाघेरे ड प्रभाग शाळा क्रांतीज्योती सावित्रीबाई फूले (जुने तालेरा) रुग्णालय , चिंचवड मनपा शाळा किवळे बिजलीनगर दवाखाना बापुराव ढवळे प्रायमरी स्कुल, पुनावळे मनपा शाळा वाल्हेकरवाडी या लसीकरण केंद्रांवर पहिला डोस हा ८०ऑन द स्पॉटर जिस्ट्रेशन इन कोविन अॅप नोंदणी पध्दतीने व २०लाभार्थी पिं.चिं.मनपा केंद्रीयKIOSK टोकनप्रणाली व्दारे तर दुसरा डोस हा १७० ऑन द स्पॉट रजिस्ट्रेशन इन कोविन अॅप नोंदणी पध्दतीने व ३० लाभार्थी पिं.चिं.मनपा केंद्रीय KIOSK टोकनप्रणाली व्दारे देण्यात येईल
कोव्हॉक्सीन’ लसीचा वय १८ ते ४४ वर्षे लाभार्थींना पहिला व दुसरा डोस हा पहिल्या डोस नंतर २८ दिवस झालेल्या लाभार्थ्यांना ‘कोव्हॉक्सीन’ पहिला डोस लाभार्थी क्षमता १०० लाभार्थी कोविन अॅपव्दारे ऑनलाईन स्लॉट बुकिंग पध्दतीने व ‘कोव्हॉक्सीन’ दुसरा डोस लाभार्थी क्षमता १०० लाभार्थी कोविन अॅपव्दारे ऑनलाईन स्लॉट बुकिंग पध्दतीने महानगर पालिकेच्या स्वामी विवेकानंद बॅडमिंटन हॉल, शिवतेज नगर या लसीकरण केंद्रावर सकाळी १०.०० ते सायं. ५.०० या कालावधीत देण्यात येईल.
‘कोव्हॉक्सीन’ लसीचा वय ४५ वर्षा पुढील लाभार्थींना पहिला व दुसरा डोस हा पहिल्या डोस नंतर २८ दिवस झालेल्या लाभार्थ्यांना पिंपरी चिंचवड महानगर पालिकेच्या ‘कोव्हॉक्सीन’ पहिला डोस १०० लाभार्थी ऑन द स्पॉट रजिस्ट्रेशन इन कोविन अॅपनोंदणीव्दारे तर, ‘कोव्हॉक्सीन’ दुसरा डोस १०० लाभार्थी ऑन द स्पॉट रजिस्ट्रेशन इन कोविन अॅपनोंदणीव्दारे सावित्रीबाई फुले, प्रायमरी स्कुल, भोसरी या लसीकरण केंद्रावर सकाळी १०.०० ते सायं. ५.०० या कालावधीत देण्यात येईल.
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या सर्व लसीकरण केंद्रावर दिव्यांग व तृतीयपंथी लाभार्थींना लसीकरणासाठी प्राधान्य देण्यात येईल.
तसेच गरोदर महिलांचे कोविड-१९ लसीकरणासाठी सावित्रीबाई फुले, प्रायमरी स्कुल, भोसरी कै.ह.भ.प.प्रभाकरमल्हारराव कुटे मेमोरीयल हॉस्पीटल, आकुर्डी यमुनानगररुग्णालय आचार्यअत्रे सभागृह वाय.सी.एम रुग्णालयाजवळ अहिल्याबाईहोळकर सांगवी मनपा शाळा खिवंसरा पाटील हॉस्पिटल, थेरगाव जुने जिजामाता रुग्णालय क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले (जुने तालेरा) रुग्णालय,चिंचवड, पुणे या लसीकरण केंद्रावर काही डोस राखीव ठेवण्यात येत असून ऑन द स्पॉट रजिस्ट्रेशन इन कोविन ऍप या पध्दतीने लसीकरण करण्यात येईल.















