- प्रभागनिहाय वयोगट; लसीकरण केंद्र व डोसच्या संख्येसाठी वाचा….
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १६ ऑगस्ट २०२१) :- ‘कोव्हिशिल्ड’ लसीचा पहिला व दुसरा डोस हा पहिल्या डोसनंतर १२ ते १६ आठवडयांच्या दरम्यान म्हणजे ८४ दिवसानंतर ते ११२ दिवसपर्यतच्या वय १८ वर्षावरील सर्व लाभार्थींना मंगळवारी (दि. १७) रोजी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या KIOSK टोकनप्रणालीव्दारे एस. एम .एस. संदेशप्राप्त झालेल्या नागरिकांना देण्यात येईल.
वयोगट वय वर्षे १८ ते ४४ साठी पहिला डोस हा १० लाभार्थी कोविन अॅपव्दारे ऑनलाईन स्लॉट बुकिंग पध्दतीने व उर्वरित लाभार्थी पिं. चिं.मनपा केंद्रीय KIOSK टोकनप्रणाली व्दारे तर दुसरा डोस १० लाभार्थी कोविन अॅपव्दारे ऑनलाईन स्लॉट बुकिंग पध्दतीने व उर्वरित लाभार्थी पिं.चिं.मनपा केंद्रीय KIOSK टोकनप्रणाली व्दारे मिळेल.
वयोगट वय वर्षे ४५ पुढील लाभार्थींना पहिला डोस १० लाभार्थी कोविन अॅपव्दारे ऑनलाईन स्लॉट बुकिंग पध्दतीने व उर्वरित लाभार्थी पिं. चिं. मनपा केंद्रीय KIOSK टोकनप्रणाली व्दारे तर दुसरा डोस हा १० लाभार्थी कोविन अॅपव्दारे ऑनलाईन स्लॉट बुकिंग पध्दतीने व उर्वरित लाभार्थी पिं.चिं.मनपा केंद्रीय KIOSK टोकनप्रणाली व्दारे देण्यात येईल.
वयोगट वय वर्षे १८ ते ४४ व ४५ – लसीकरण केंद्र व डोसची संख्या….
अ क्षेत्रीय कार्यालय – हेगडेवार जलतरणतलाव, (पॅनअर्थो रुग्णालयासमोर) – एकूण डोस – २५०
ब क्षेत्रीयकार्यालय – प्रेमलोक पार्कदवाखाना – एकूण डोस – २७०
ब क्षेत्रीयकार्यालय – मनपा शाळा, वाल्हेकरवाडी – एकूण डोस २७०
क क्षेत्रीयकार्यालय – नेहरुनगर उर्दुशाळा – एकूण डोस २१०
ड क्षेत्रीयकार्यालय – अण्णासाहेब मगरशाळा, पिंपळे सौदागर – एकूण डोस – २७०
इ क्षेत्रीयकार्यालय – नवीन भोसरी रुग्णालय – एकूण डोस २७०
इ क्षेत्रीयकार्यालय – सावित्रीबाईफुले, प्रायमरी स्कुल, भोसरी – एकूण डोस – २७०
फ क्षेत्रीयकार्यालय – घरकुल दवाखाना चिखली – एकूण डोस – २५०
फ क्षेत्रीयकार्यालय – स्वामी विवेकानंद बॅडमिंटन हॉल, जिजाताजा पार्क, फुलेनगर – एकूण डोस – २५०
ग क्षेत्रीयकार्यालय – पिं.चिं. मनपा यशवंतराव प्रथमिक शाळा, ग प्रभाग – एकूण डोस – २७०
ह क्षेत्रीयकार्यालय – वाय.सी.एमरुग्णालयाजवळ (आचार्य अत्रे सभागृह) – एकूण डोस – २५०
उद्या ‘कोव्हिशिल्ड’ लसीचा पहिला व दुसरा डोस हा पहिल्या डोसनंतर १२ ते १६ आठवडयांच्या दरम्यान म्हणजे ८४ दिवसानंतर ते ११२ दिवसपर्यत वय १८ वर्षावरील सर्व लाभार्थींना केंद्रावर ऑन द स्पॉट रजिस्ट्रेशन इन कोविन अॅपनुसार देण्यात येईल.
वयोगट वय वर्षे १८ ते ४४ व ४५ – लसीकरण केंद्र व डोसची संख्या….
अ – कै. ह.भ.प. प्रभाकर मल्हारराव कुटे मेमोरीयल हॉस्पीटल, आकुर्डी – एकूण डोस – ५००
ब – क्रांतीज्योतीसावित्रीबाई फूले (जुने तालेरा) रुग्णालय, चिंचवड – एकूण डोस -५००
क – मासुळकर कॉलनी आय हॉस्पिटल – एकूण डोस – ५००
ड – जुने खिवंसरापाटील हॉस्पिटल, थेरगाव – एकूण डोस – ५००
इ – अंकुशराव लांडगे सभागृह, भोसरी – एकूण डोस – ५००
फ – यमुनानगर रुग्णालय – एकूण डोस – ५००
ग – जुने जिजामाता रुग्णालय – एकूण डोस – ५००
ह – निळुफुले नाटय गृह, पिंपळेगुरव – एकूण डोस – ५००
‘कोव्हिशिल्ड ’लसीचा पहिला व दुसरा डोस हा पहिल्या डोस नंतर ८४ दिवस पुर्ण झालेल्या वय १८ वर्षावरील सर्व लाभार्थींना पहिला व दुसरा डोस हा ऑन द स्पॉट रजिस्ट्रेशन इन कोविनद्वारे देण्यात येईल.
वयोगट वय वर्षे १८ ते ४४ व ४५ – लसीकरण केंद्र व डोसची संख्या….
अ – संजय काळे सभागृह (पॅनअर्थो रुग्णालयासमोर) – एकूण डोस – ३००
अ – साई अंब्रेला,संभाजीनगर दवाखाना – एकूण डोस – ३००
अ – इ.एस.आय.एस हॉस्पीटल- मोहननगर, चिंचवड – एकूण डोस – ३००
अ – आर.टी.टी.सी सेंटर – एकूण डोस – ३००
ब – मनपा शाळा किवळे – एकूण डोस – ३००
ब – बिजलीनगर दवाखाना – एकूण डोस – ३००
ब – मनपा शाळा वाल्हेकरवाडी – एकूण डोस – ३००
ब – पिं.चिं.म.न.पा.शाळा, पवनानगर, काळेवाडी – एकूण डोस – ३००
ब – सेक्टर नं.२९, आठवडा बाजाराजवळ, रावेत – एकूण डोस – ३००
क – पिं. चिं.मनपा. शाळा, खराळवाडी – एकूण डोस – ३००
क – क्वालिटीसर्कल, भोसरी – एकूण डोस – ३००
इ – संत ज्ञानेश्वर क्रीडा संकुल, इंद्रयणी नगर, भोसरी – एकूण डोस – ३००
ड – पिंपळे निलख इंगोले मनपा शाळा, पि. निलख दवाखानाजवळ – एकूण डोस – ३००
ड – आबाजी रामभाऊ भुमकर प्राथमिक शाळा, भूमकर वस्ती – एकूण डोस – ३००
ड – मारुती गेणु कस्पटे प्राथमिक शाळा, कस्पटेवस्ती वाकड – एकूण डोस – ३००
ड – पिंपळे गुरव माध्यमीक शाळा – एकूण डोस – ३००
ड – पि. चि. मनपाशाळा, वाकड – एकूण डोस – ३००
इ – छञपती शाहु महाराज प्राथमिक विद्यालय,दिघी (सी एस एम) – एकूण डोस – ३००
इ – पंडित जवाहरलाल नेहरु शाळा, च-होली – एकूण डोस – ३००
इ – पिं.चिं.म.न.पा. शाळा बोपखेल – एकूण डोस – ३००
इ – गंगोत्री पार्क, दिघी – एकूण डोस – ३००
इ – सखुबाई गार्डन, भोसरी – एकूण डोस – ३००
फ – नुतन शाळा, ताम्हाणेवस्ती – एकूण डोस – ३००
फ – पिं. चिं. मनपा. शाळा जाधववाडी – एकूण डोस – ३००
फ – स्केटींग ग्राऊंड, सेक्टर नं.२१ यमुनानगर – एकूण डोस – ३००
फ – पिं. चिं.मनपा. कन्या शाळा, चिखली – एकूण डोस – ३००
फ – प्राथमिक शाळा – ९२, मोरे वस्ती, म्हेञे वस्ती – एकूण डोस – ३००
फ – तळवडे समाजमंदीर शाळा – एकूण डोस – ३००
फ – रुपीनगर शाळा – एकूण डोस – ३००
ग – कांतीलाल खिंवसरा पाटील प्राथमिक शाळा मंगलनगर, थेरगांव – एकूण डोस – ३००
ग – पिं. चिं.मनपा. शाळा राहटणी – एकूण डोस – ३००
ग – कर्मवीर भाऊरावपाटील, पिंपरी वाघेरे ड प्रभाग शाळा – एकूण डोस – ३००
ह – शंकुतला शितोळे शाळा,वेताळ महाराज सोसायटी, जुनी सांगवी– एकूण डोस –३००
ह – गणेश इंग्लिश स्कुल, दापोडी – एकूण डोस – ३००
ह – दिनदयाल शाळा पवना बॅक मागे, संत तुकाराम नगर पिंपरी – एकूण डोस – ३००
ह – बालाजी लॉन्स, नदी शेजारी जुनी सांगवी. – एकूण डोस –३००
ह – कासारवाडी दवाखाना – एकूण डोस – ३००
‘कोव्हॅक्सिन’ लसीचा पहिला व दुसरा डोस हा पहिल्या डोस नंतर २८ दिवस झालेल्या वय १८ वर्षावरील सर्व लाभार्थींना पहिला डोस व दुसरा डोस हा कोविन अॅपव्दारे ऑनलाईन स्लॉट बुकिंग पध्दतीने देण्यात येईल.
वयोगट वय वर्षे १८ ते ४४ व ४५ – लसीकरण केंद्र व डोसची संख्या….
फ – स्वामीविवेकानंद बॅडमिंटन हॉल, शिवतेजनगर, यमुनानगर – एकूण डोस – २००
ह – मासुळकर कॉलनी आय हॉस्पिटल– एकूण डोस – २००
तसेच स्तनदा व गरोदर महिलांसाठी कोविड-१९ लसीकरण केंद्रावर काही डोस राखीव ठेवण्यात आली आहेत. ऑन द स्पॉट रजिस्ट्रेशन इन कोविन ऍप या पध्दतीने सावित्रीबाई फुले, प्रायमरी स्कुल, भोसरी कै.ह.भ.प.प्रभाकरमल्हारराव कुटे मेमोरीयल हॉस्पीटल, आकुर्डी, यमुनानगर रुग्णालय, आचार्य अत्रे सभागृह वाय.सी.एम रुग्णालयाजवळ, अहिल्याबाईहोळकर सांगवी मनपा शाळा, खिवंसरा पाटील हॉस्पिटल, थेरगाव, जुने जिजामाता रुग्णालय क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले (जुने तालेरा) रुग्णालय, चिंचवड या लसीकरण केंद्रांवर लसीकरण करण्यात येईल.
सर्व लाभार्थ्यांचे लसीकरण सकाळी १०.०० ते सायं.५.०० या कालावधीत करण्यात येईल. कोविन अॅपवर नोंदणी करण्यासाठी (दि. १७) सकाळी ८.०० वाजता स्लॉट बुकींग करण्यासाठी ओपन करण्यात येतील. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या सर्व लसीकरण केंद्रावर दिव्यांग व तृतीयपंथी लाभार्थ्यांना लसीकरणासाठी प्राधान्य देण्यात येईल.