न्युज पीसीएमसी नेटवर्क
मोशी (दि. १२. जाने.) :- उद्योजक संतोष बारणे यांनी मोशीतील युवा उदयोजक व युवा नेते तसेच हवेली बँकेचे विद्यमान संचालक मा. विजय सस्ते (पाटील) यांची भेट घेतली व त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.
यावेळी उदयोजक संतोष बारणे, विजय सस्ते, विशाल जाधव व सिल्व्हर ग्रुपचा मित्र परिवार आदी उपस्थित होते.















