न्यूज पीसीएमसी नेटवर्क
निगडी (दि. १६ जाने.) :- कामगार नेते इरफान सय्यद यांनी महापालिकेचे गटनेते व महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष सचिन चिखले यांची भेट घेतली व त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.
यावेळी कामगार नेते इरफान सय्यद, उदयोजक किसन बावकर, रवी गोडेकर, प्रमोद शेलार व मित्र परिवार आदी उपस्थित होते.











