न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ३० मे २०२२) :- जेवण झाल्यानंतर सोसायटीमध्ये पायी फेरफटका मारत असताना त्यावेळी तेथे राहणाऱ्या आरोपीने फिर्यादीला जवळ बोलविले. त्यानंतर तो राहत असलेल्या पत्र्याच्या शेडमध्ये नेवून फिर्यादीवर अत्याचार केला.
तसेच घर खाली करण्यास सांगेल अशी धमकी दिली. सरोज देविराम बिस्टा (वय २८, रा. प्रेमलोक पार्क, चिंचवड, मूळ नेपाळ) असे आरोपीचे नाव आहे. चिंचवड पोलिस अधिक तपास करीत आहेत.