न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २३ सप्टेंबर २०२२) :- भारतीय जनता पक्षाचे पिंपरी-चिंचवड शहराध्यक्ष, आमदार महेश लांडगे यांच्या मातोश्री हिराबाई किसनराव लांडगे (वय ६३) यांचे अल्पशा आजाराने शनिवारी रात्री निधन झाले.
त्यांच्या मागे पती, तीन मुलगे, तीन सुना, नातवंडे असा परिवार आहे. टाटा मोटर्स कामगार संघटनेचे अध्यक्ष सचिन लांड़गे, उद्योजक कार्तिक लांड़गे हे त्यांचे पुत्र होत.
















