” नवरात्रीत करूया रंगांची उधळण ”…
हिंदू धर्मानुसार शारदीय नवरात्रीला विशेष महत्त्व आहे. या दरम्यान नवरात्रीत दुर्गा देवीच्या वेगवेगळ्या अवतारांची ९ दिवस पूजा होते. महिला वर्गामध्ये नवरात्रीच्या दिवसात नऊ वेगवेगळ्या रंगांचे वस्त्र परिधान करण्याची पद्धत आहे. या खास उत्सवासाठी ” न्यूज पीसीएमसी ” ” नवरात्रीत करूया रंगांची उधळण ” या सदरात दर दिवशीच्या रंगाप्रमाणे वेषभूषा परिधान करणाऱ्या महिलावर्गाच्या छायाचित्रांना ऑनलाईन प्रसिद्धी देणार आहे. या सदरात सहभागी होण्याकरिता आपली वैयक्तिक किंवा ग्रुपची छायाचित्रे ९५२७३३४१०९/ ८३७८००६८६७ या व्हॉटस्अॅप क्रमांकावर सायंकाळी सात वाजेपर्यत पाठवावीत.

पिंपरी चिंचवड अॅडव्होकेटस् बार असोसिएशन :- कार्यकारिणी सदस्य अॅड. स्नेहा कांबळे, अॅड. ऐश्वर्या शिरसाट, अॅड. संतोषी काळभोर, अॅड. संगीता कुशलकर, अॅड. सविता तोडकर,अॅड. सारिका परदेशी, अॅड. सोनाली गुंजाळ, अॅड. सचिता जैद, अॅड. सारिका भालेराव, अॅड. क्रितीका विघ्ने…


















