न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १६ जानेवारी २०२२) :- मराठा क्रांती मोर्चा पिंपरी चिंचवडच्या वतीने बर्ड व्हॅली उद्यानातील छत्रपती संभाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
यावेळी मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक जीवन बोराडे, अभिषेक मसे, छावा संघटनेचे शहराध्यक्ष संतोष वाघे व शंभूप्रेमी उपस्थित होते.


















