न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १८ जानेवारी २०२२) :- शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या पिंपरी-चिंचवड व मावळ जिल्हाप्रमुखपदी पिंपरी विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार गौतम चाबुकस्वार यांची निवड करण्यात आली आहे.
उद्धव ठाकरे यांनी पिंपरी-चिंचवडमध्ये लक्ष घालत पक्षाच्या पिंपरी-चिंचवड आणि मावळ जिल्हाप्रमुखपदी माजी आमदार गौतम चाबुकस्वार यांची निवड केली आहे.