न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २५ फेब्रुवारी २०२३) :- मागील दोन वर्षापासुन मोठ्या भावाच्या मुलीचा फिर्यादीचा छोटा भाऊ आरोपी हा सांभाळ करीत होता. दरम्यान घरात कोणी नसताना आरोपीने मुलीसोबत वेळोवेळी जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवले. ‘ तु कोणाला काही सांगतिले तर, तुला मारेल ‘ अशी तिला धमकी दिली, असे फिर्यादीत नमूद आहे.
हा प्रकार दोन वर्षापासुन ते दि. २२/०२/२०२३ रोजी दुपारी १.३० वा. बिल्डींग ३, रुम नंबर २११, दुसरा मजला, मोरया हाऊसिंग सोसा., वेताळनगर, चिंचवड येथे घडला.
महिला फिर्यादीने आरोपी संतोष गायकवाड (वय-३० वर्षे, धंदा सफाई कामगार, रा. बिल्डींग नंबर ३, रुम नंबर २११, दुसरा मजला, मोरया हाऊसिंग सोसा., वेताळनगर चिंचवड) याच्या विरोधात फिर्याद दिली आहे.
चिंचवड पोलिसांनी आरोपी विरोधात १००/२०२३ भादवि कलम ३७६, ३७६ (२) (एफ),(आय),(एन), ५०६, लैंगिक अपराधापासुन बालकांचे संरक्षण अधिनियम २०१२ चे कलम ४,६ नुसार गुन्हा दाखल केला आहे.












