न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २१ मार्च २०२३) :- पिंपरी-चिंचवड जैन महासंघाच्या अध्यक्षपदी उमेश पाटील तर कार्याध्यक्षपदी उद्योजक श्रेयस पगारिया यांची निवड झाली. सभेच्या अध्यक्षस्थानी महासंघाचे संस्थापक अध्यक्ष डॉ. अशोककुमार पगारिया होते.
या सभेत माजी अध्यक्ष अजित पाटील, विलासकुमार पगारिया, नितीन बेदमुथा, प्रा. प्रकाश कटारिया, वीरेंद्र जैन यांच्या उपस्थितीत नवीन कार्यकारिणीचा सत्कार करण्यात आला. २८ मार्च ते ४ एप्रिल या सप्ताहात महावीर जयंती साजरी करण्याचे नियोजन केले आहे.
कार्यकारिणी पुढीलप्रमाणे :- अध्यक्ष – उमेश पाटील, कार्याध्यक्ष- श्रेयस पगारिया, महामंत्री विजय भिलवडे, उपाध्यक्ष- संदीप फुलपगर, जैन, देवेंद्र बाकलीवाल, दिलीप भन्साळी, नेनसुख मांडोत, संतोष गुगळे, कोषाध्यक्ष सुभाष ओसवाल, सहकोषाध्यक्ष- हितेश सुराणा, प्रसिद्धी प्रमुख संदेश – सुरेश गदिया, मंत्री सुभाष सुराणा. कार्यकारिणी सदस्य: सुरगोंडा पाटील, श्रेयस कटारिया अभिनंदन छाजेड, दीपक लुंकड, श्रेणिक मंडेलचा. सचिन कोगनळे, संतोष नवलखा, शुभम कटारिया, पप्पू पितळे, जयकुमार ओसवाल, पंकज पटणी, तुषार मुथा, योगेश चोरडिया, रमेश ओसवाल, नितीन कुमार दोषी, विजयकुमार सैन, विरेष छाजेड, सचिन सोनीगरा, अनुप मुनोत,
















