न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १९ एप्रिल २०२३) :- अज्ञात इसमाने ३३ वर्षीय महिला फिर्यादीला नोकरीचे आमिष दाखवले. टास्क पूर्ण करण्याचा बहाणा करीत फिर्यादीकडुन ३९,६९,६५६ रुपये ऑनलाईनद्वारे वेगवेगळया खात्यामध्ये घेतले. ते परत न देता महिला फिर्यादीची फसवणुक केली.
ही घटना (दि. ६) रोजी सकाळी १०.३० ते (दि. १४) पर्यंत जुनी सांगवी येथील फिर्यादीच्या राहत्या घरी घडली.
महिला फिर्यादीने आरोपी मोबाईल नंबर धारक अ २७६६५७६१६६८, https://t.me/Saanvi८८६६ टेलिग्राम अॅपवरील लिंक धारक सानवी राठोड https://t.me/@ArjunChopra886 लिंक धारक अर्जुन चोप्रा, CONCENTRIX CC०२ ३१६ MEMBERS टेलिग्रामची लिंकधारक, आय. सी. आय. सी. आय. बँक, शाखा मुंबई बोरीवली येथील खातेधारक क्रमांक ००१८०५०२०३६६, IFSC CODE ICIC0000018 (Holder name ESSKAY MULTITRADE), एस बँक, शाखा कल्याण येथील खातेधारक क्रमांक ०१२५६३३००००६०९१, IFSC CODE YESB 0000125 (Holder name CRYSTAL ENTERPRISES), एस बँक, शाखा चेंबुर येथील खातेधारक क्रमांक १०३२६३३०००००९८१, IFSC CODE YESB0001032 (Holder name GLOBAL INTERNATIONAL), लिंक धारक https://t.me/Chandler8888, आय. सी. आय. सी. आय. बँक, शाखा हेरीटेज चेंबर येथील खातेधारक क्रमांक ४०३१०५५००३४८, IFSC CODE ICIC0004031 (Holder name SAMBHAV TRADERS ) एस बँक, वातेधारक क्रमांक ०२१४६३४००००२१२६, IFSC CODE YESB 0000214 (Holder name SUBHAM JEDIA BRE, बँक, शाखा पाली हिल बांद्रा येथील खातेधारक क्रमांक ०४५८६३४००००१५५१, IFSC CODE YESB 0000458 (Holder name SKYLINK IT SERVICES ), आय. सी. आय. सी. आय. बँक, शाखा हेरीटेज चेबर येथील खातेधारक क्रमांक ४०३१०५०००६४२, IFSC CODE ICIC 0004031 (Holder name MAHAKAL ENTERPRISES), आय. सी. आय. सी. आय बँक यांच्या विरोधात फिर्याद आली आहे.
सांगवी पोलिसांनी आरोपींच्या विरोधात १८४/२०२३ भादंवि कलम ४२०,३४. आय टि अॅक्ट ६६ (डि) प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.