न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १० मे २०२३) :- संगनमताने आरोपी पती-पत्नीने फिर्यादीच्या मुलीच्या अज्ञातपणाचा फायदा घेतला. तिचे लैंगिक शोषण करून तिच्यावर लैंगीक अत्याचार केला आहे. ही घटना ऑक्टोबर २०२२ ते दि.२०/०४/२०२३ दरम्यान, चाकण, खंडोबा माळ येथे घडली.
फिर्यादी अनिल बबन धोत्रे (कुदळेवस्ती ता. हवेली जि. पुणे) यांनी आरोपी महिला आरोपी, अनोळखी भैया (नाव पत्ता माहीत नाही) यांच्या विरोधात फिर्याद दिली आहे.
चाकण पोलिसांनी ४३८/२०२३ भादवी का कलम ३७६ अ ब ३४ बालकांचे लैंगिक अपराधापासुन संरक्षण अधिनीयम कलम ३, ४, ७,८ नुसार दोघांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
















