न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २५ सप्टेंबर २०२०) :- भरधाव दुचाकीने धडक दिल्याने पादचारी महिलेचा मृत्यू झाला. मीरा ओमप्रकाश माळी (वय ४८, रा. नेवाळेवस्ती, चिखली) असे मृत्यू झालेल्या महिलेचे नाव आहे.
याप्रकरणी संतोषकुमार हिरा माळी (वय ४०, रा. नेवाळेवस्ती, चिखली) यांनी चिखली पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, अभिषेक आद्या प्रसाद दुबे (वय १९, रा. साने कॉलनी, मोरेवस्ती, चिखली) याला अटक करण्यात आली.