न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. 25 ऑक्टोबर 2023) :- आपचे शहर मीडिया प्रमुख यशवंत कांबळे यांनी दापोडी येथील बौद्ध विहारला जाऊन डॉ. बाबासाहेब आंबेडकर व भगवान गौतम बुद्ध यांना अभिवादन केले.
बौद्ध धर्माची शिकवण स्वतंत्रता, समानता व बंधुता या त्रीसूत्री धोरणावर अवलंबली आहे, याचा अवलंब करून भारताला आपण महान देश बनू शकतो अशी आशा त्यांनी व्यक्त केली.

















