न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी, दि. २८ ऑक्टोबर २०२३:- पिंपरी चिंचवड महानगपालिकेच्या हद्दीतील सर्व उद्याने कोजागिरीच्या निमित्ताने आज दिनांक २८ ऑक्टोबर २०२३ रोजी मध्यरात्री १२ वाजेपर्यंत सुरू राहतील, अशी माहिती उद्यान विभागाने प्रसिद्धीस दिली आहे.
Copyrights © 2018 NEws PCMC. All Rights Reserved. Website Development by : Amral Infotech Pvt Ltd | Privacy Policy |