न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ११ एप्रिल २०२५) :- हिंजवडी येथील श्री. ग्रामदैवत म्हातोबा देवाची यात्रा शनिवारी (दि. १२) रोजी आहे. यात्रेत पारंपारिक बगाड मिरवणुक असल्याने बगाड मिरवणुकीत सुमारे दिड ते दोन लाख भाविक उपस्थित राहणार आहेत. वाहतुक कोंडी निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे वाहतुक मार्गात बदल करण्याची आवश्यकता आहे.
दरम्यान शनिवारी दुपारी तीन ते रात्री दहा या दरम्यान आवश्यकतेनुसार हिंजवडी, वाकड वाहतूक विभागांतर्गत मिरवणुक संपेपर्यंत अथवा वाहतुक सुरळीत होईपर्यंत वाहतुक इतरत्र वळविण्यात येणार आहे.
बदल पुढीलप्रमाणे…
- टाटा टी चौक ते वाकड नाका जाणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहतुकीस प्रवेश बंद करण्यात येत आहे.
- पर्यायी मार्ग- विप्रो सर्कल फेज ०२ चौकाकडुन शिवाजी चौक मार्गे वाकडनाकाकडे जाणारी वाहतुक टाटा टी जंक्शन चौक येथुन लक्ष्मी चौक-भुमकर चौक मार्गे इच्छित स्थळी जातील.
- जॉमेट्रीक सर्कल ते वाकडनाका जाणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहतुकीस प्रवेश बंद करण्यात येत आहे.
- पर्यायी मार्ग- जॉमेट्रीक सर्कल चौकाकडून शिवाजी चौक मार्गे वाकड नाक्याकडे जाणारी वाहतुक ही मेझा-९
- चौकातुन डावीकडे वळुन लक्ष्मी चौक भुमकर चौक मार्गे इच्छित स्थळी जातील. शिवाजी चौक ते भुमकर चौक जाणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहतुकीस प्रवेश बंद करण्यात येत आहे.
- पर्यायी मार्ग- शिवाजी चौककडुन कस्तुरी चौक मार्गे भुमकर चौकाकडे जाणारी वाहतुक इंडियन ऑईल चौक मार्गे वाकड गाव येथुन इच्छित स्थळी जातील.
- इंडियन ऑईल चौक ते विनोदे वरती चौक जाणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहतुकीस प्रवेश बंद करण्यात येत आहे.
- पर्यायी मार्ग- इंडियन ऑईल चौकाकडुन कस्तुरीचौक मार्गे विनोदे चस्ती च हिंजवडी गावठाणकडे जाणारी वाहतुक शिवाजी चौक व वाकडगाव मार्गे इच्छित स्थळी जातील.
- इंडियन ऑईल चौक ते बाकडनाका, सयाजी अंडरपास जाणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहतुकीस प्रवेश बंद करण्यात येत आहे.
- पर्यायी मार्ग- इंडियन ऑईल चौक मार्गे वाकडनाका, सयाजी अंडरपासकडे जाणारी वाहतुक वाकड ओव्हर ब्रिजवरुन्/वाकडगाव मार्गे इच्छित स्थळी जातील.
- मुळा नदी ब्रिज पंक्चरते वाकडनाका (भुजबळ चौक) जाणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहतुकीस प्रवेश बंद करण्यात येत आहे.
- पर्यायी मार्ग- मुळा नदी ब्रिज पंक्चर येथुन सर्व्हिस रोडने वाकड गाव व हिंजवडीकडे जाणारी वाहतुक हायवेने इच्छित स्थळी जातील.
- कस्पटे चौक ते वाकडगांव चौक कडे जाणाऱ्या वाहनास प्रवेश बंदी करण्यात येत आहे.
- पर्यायी मार्गः कस्पटे चौक ते वाकडगावचौक येणारी वाहतूक कस्पटे चौक येथून उजवीकडे वळून जगताप डेअरी चौक मार्गे इच्छित स्थळी जातील.
- मानकर चौक ते वाकडगांव चीककडे जाणाऱ्या वाहनास प्रवेश बंदी करण्यात येत आहे.
- पर्यायी मार्ग १:- मानकर चौक येथून बाकडगांव चौकाकडे येणारी वाहतूक काळेवाडी फाट्याकडे जावून इच्छित स्थळी जातील.
- पर्यायी मार्ग २:-कस्पटे वस्ती येथून वाकडगांवकडे जाणारी वाहतूक मानकर चौकातून डावीकडे कस्पटे चौक मार्गे इच्छित स्थळी जातील.
- कस्पटे कॉर्नर ते याकडगांव चौक कडे जाणाऱ्या वाहनास प्रवेश बंदी करण्यात येत आहे.
- पर्यायी मार्ग १:- कस्पटे कॉर्नर येथून वाकडगांव चौकाकडे जाणारी वाहतूक उजवीकडे वळुन म्हातोबा चौक मार्गे पिंकसिटी रोडने इच्छित स्थळी जातील.
- पर्यायी मार्ग २:- म्हातोबा चौकाकडून कस्पटे कॉर्नरला येणारी वाहतूक मानकर कस्पटे चौकामार्गे इच्छित स्थळी जातील.
- वाकडगांव चौककडून वाकडगांवठाण व याकडनाक्या कडे जाणाऱ्या वाहनास प्रवेश बंदी करण्यात येत आहे.
- पर्यायी मार्ग:- सदर मार्गावरील वाहतूक दत्तमंदिर रोडने इच्छित स्थळी जातील. ) जागवार शोरुम ते सयाजी अंडरपास कडे सर्व्हिसरोडने जाणाऱ्या वाहनास प्रवेश बंदी करण्यात येत आहे.
- पर्यायी मार्गः जागवर शोरुम येथुन सयाजी अंडरपासकडे सर्व्हिसरोड न जाता हायवेरोडेने इच्छित स्थळी जातील. १२) मायकार शोरुमकडून सर्व्हिसरोडने भुमकर चौकाकडे जाणाऱ्या वाहनांस प्रवेश बंदी करण्यात येत आहे.
- पर्यायी मार्ग :- हायवेरोडने मुंबईचे दिशेने जावून इच्छित स्थळी जातील.
- भुमकर चौकातून कस्तुरी चौकाकडे व शिवाजी चौकाकडे जाणाऱ्या वाहनांस प्रवेश बंदी करण्यात येत आहे. पर्यायी मार्ग:- भुमकर चौकाकातून डावीकडे वळून मायकार शोरुम येथून हायवेने इच्छित स्थळी जातील. १४) विनोदे चौकाकडून कस्तुरी चौककडे जाणाऱ्या वाहनांस प्रवेश बंदी करण्यात येत आहे.
- पर्यायी मार्ग:-विनोदे चौक येथून लक्ष्मी चौक मार्गे व भूमकर चौकमार्गे इच्छित स्थळी जातील. १५) दत्तमंदिर रोड उत्कर्ष चौक कडून चाकडगांव चौकाकडे येणाऱ्या वाहनांस प्रवेश बंदी करण्यात येत आहे. पर्यायी मार्ग:-१) उत्कर्ष चौकाकडून डावीकडे चळुन इच्छित स्थळी जातील.
- म्हातोबा चौकाकडून येणारी चाहतूक उत्कर्षचौकातून उजवीकडे वळुन इच्छित स्थळी जातील. १६) बाकड वाय जंक्शन येथून कस्पटे चौककडे येणाऱ्या वाहनांस प्रवेश बंदी करण्यात येत आहे.
- पर्यायी मार्ग:- वाकड चाय जंक्शन येथून सरळ पुढे काळेवाडी फाटा मार्गे इच्छित स्थळी जातील.