- प्रमुख नेते व पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत नूतन कार्यकारिणीची घोषणा…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी चिंचवड (दि. १० नोव्हेंबर २०२५) :- पिंपरी-चिंचवड शहर (जिल्हा) राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने सोमवारी सर्वसमावेशक जम्बो कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. शहरातील प्रमुख नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत नवीन कार्यकारिणीला अधिकृत मान्यता देण्यात आली.
यावेळी शहराध्यक्ष योगेश बहल यांच्या सोबत विठ्ठल उर्फ नाना काटे, अजित गव्हाणे, भाऊसाहेब भोईर, मोरेश्वर भोंडवे, राहुल भोसले, श्याम लांडे, कविता आल्हाट, संतोष बारणे, कैलास बारणे, सतीश दरेकर, ज्ञानेश्वर कांबळे, प्रकाश सोमवंशी, काळूराम पवार, वर्षा जगताप, संजय औसरमल, राजेंद्र सिंग वालिया, दीपक साकोरे, माऊली मोरे, रवींद्र ओव्हाळ, महेश झपके, संपत पाचुंदकर, राकेश गुरव, धनाजी तांबे आदीने उपस्थित राहून कार्यकारिणीला शुभेच्छा दिल्या.
नवीन कार्यकारिणीमुळे पक्ष संघटन मजबूत होऊन शहरात नवचैतन्य निर्माण होईल, असे यावेळी पदाधिकाऱ्यांकडून व्यक्त करण्यात आले.
सविस्तर वृत्त थोड्याच वेळात…












