न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २३ एप्रिल २०२१) :- प्रशासनाकडून दररोज कडक कारवाई होत असूनही शहरात विनाकारण आणि विनामास्क फिरणाऱ्यांची संख्या कमी होताना दिसत नाही. पिंपरी-चिंचवड पोलिसांनी गुरुवारी मास्क न वापरणाऱ्या ४१० नागरिकांवर कारवाई केली.
एमआयडीसी भोसरी (६६), भोसरी (१६), पिंपरी (१३), चिंचवड (२३), निगडी (३५), आळंदी (२०), चाकण (२३), दिघी (२३), सांगवी (२२), वाकड (५४), हिंजवडी (०५), देहूरोड (२८), तळेगाव दाभाडे (१०), तळेगाव एमआयडीसी (०७), चिखली (१३), रावेत चौकी (१८), शिरगाव चौकी (२५), म्हाळुंगे चौकी (०९)