- कोरोनातून बरे झालेल्या रुग्णांची संख्या तब्बल पाऊणेदोन लाखांच्या घरात…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २४ एप्रिल २०२१) :- पिंपरी-चिंचवड शहरात आज रविवारी (दि. २५) रोजी २२६५ जणांना कोरोनाची बाधा झालेली आहे. पिंपरी-चिंचवड शहरातील उपचाराला दहा दिवस पूर्ण झालेल्या आणि कोणतीही लक्षणे नसलेल्या २०२७ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.
पिं. चिं. शहरातील सक्रीय रुग्णांची संख्या २००६६७ वर पोहोचली आहे. शहरातील कोरोनामुक्त रुग्णांची संख्या १७२६७९ वर पोहोचली आहे. आजपर्यंत शहरातील कोरोनामुळे २६६९ जणांचा मृत्यू झालेला आहे.
पिंपरी चिंचवड हद्दीमधील आज मृत झालेले रुग्ण हे ३९ पुरुष – नेहरुनगर (५२ वर्षे) पुर्णानगर (६८ वर्षे) मोशी (४९,४३,७२ वर्षे) दिघी (७५,८५ वर्षे) निगडी (५० वर्षे) सांगवी (६७,६३,६६,६१ वर्षे) संततुकारामनगर (४८ वर्षे) थेरगांव (६३ वर्षे) चिखली (३८,४५ वर्षे) भोसरी (५५,६९,७५,४१ वर्षे) पिंपळे गुरव (६९,३८,८५ वर्षे) राहाटणी (७४,४७,६३ वर्षे) पिंपरी (७७,७०,५७ वर्षे) बोपखेल (७९ वर्षे) चिंचवड (४२,७८,४८ वर्षे) रावेत (४५,४८ वर्षे) काळेवाडी (४७,५७ वर्षे) कस्पटेवस्ती (६८ वर्षे) च-होली (६५ वर्षे) : २० स्त्री- रावेत (७५ वर्षे) च-होली (५८ वर्षे) थेरगांव (५४,६४,५० वर्षे) तळवडे (६३,७५ वर्षे) चिखली (५५,६४ वर्षे) दिघी (६५,६५ वर्षे) पिंपळे गुरव (६७,५२,६७ वर्षे) चिंचवड (४४,७२,४४,३२ वर्षे) दापोडी (५६ वर्षे) पिंपरी (६५ वर्षे) येथील रहिवासी आहेत.
पिंपरी चिंचवड हद्दीबाहेरील रहिवाशी परंतु पिंपरी चिंचवड हद्दीमधील रुग्णालयात मृत झालेले रुग्ण हे २२ पुरुष – यवतमाळ (३३ वर्षे) बोपोडी (८३ वर्षे) शिवाजीनगर (६१ वर्षे) बीबेवाडी (७६ वर्षे) खेड (६१ वर्षे) देहूरोड (५४ वर्षे) शिरुर (३२ वर्षे) फुरसुंगी (४० वर्षे) कोंढवा (५२ वर्षे) पुणे (५८,६५,६८ वर्षे) आळंदी (७१ वर्षे) चंदननगर (८४ वर्षे) चिंबळी (७३ वर्षे) खराडी (७६ वर्षे) लोहगांव (६० वर्षे) दौंड (६० वर्षे) खडकी (६० वर्षे) आंबेगांव (३१ वर्षे) स्वारगेट (५१ वर्षे) हडपसर (४५ वर्षे) : १३ स्त्री – श्रीगोंदा (६० वर्षे) न-हे (६५ वर्षे) वारजे (५६ वर्षे) पुणे (७८,४८ वर्षे) कोथरुड (८५ वर्षे) शिवाजीनगर (५२ वर्षे) हडपसर (७१,६२ वर्षे) संगवदे (२३ वर्षे) मुंडवा (७५ वर्षे) सोलापूर (७० वर्षे) वानवडी (६१ वर्षे) येथील रहिवासी आहे. आधी मृत झालेल्या केसेस आज कळविल्यामुळे मृत्युचा आकडा वाढलेला दिसून येत आहे. मागील २४ तासात १५ मृत्यु झालेले आहेत.
पिंपरी चिंचवड शहरातील प्रभाग निहाय कोविड बाधित रुग्ण संख्या अ – २०४, ब – ३७९, क – २४९, ड – ३७८, इ – ३५१, फ – २६७, ग – १८९, ह – २४८, एकुण – २२६५.
















