न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २९ ऑक्टोबर २०२१) :- एम.सी.ई. सोसायटीच्या वतीने देण्यात येणारा ‘पिंपरी चिंचवड शिक्षक गौरव पुरस्कार’ न्यू सिटी प्राईड स्कूलचे संस्थापक अरुण चाबुकस्वार सर यांना नुकताच प्रदान करण्यात आला आहे.
त्यांच्या या उल्लेखनीय कार्याची दखल घेऊन त्यांना हा पुरस्कार देण्यात आला आहे. महाराष्ट्र कॉस्मोपॉलिटन एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष पी. ए. इनामदार सर यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.